Pune Breaking News Updates, 08 August 2025 : पुणे जिल्ह्यात चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी केली. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली.
पुण्यातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणारी बांधकामे आणि औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे खराब हवेचे दिवस वाढल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून नुकतीच समोर आली होती. या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसांवर होत असलेल्या गंभीर परिणामांबाबत आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या शहरांतील व जिल्ह्यांतील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून…
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवाळणी देण्याची कोणी केली मागणी?
नवनीत राणांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करा; भाजप-युवा स्वाभिमान मैदानात…
हाफकिनच्या तत्परतेमुळे तीन वर्षांच्या बाळाला मिळाले विंचूदंशावरील इंजेक्शन
ठाणे शहरात कायदे तर बदलले नाहीत ना? माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे एकनाथ शिंदे, सरनाईकांसमोरच खडेबोल
कल्याण, डोंबिवलीत भरपावसात खड्ड्यांच्या त्रास; रस्त्यावरील धुळीने नागरिकांचे हाल
आयटीआयमध्ये आता व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकवणार…१५ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनाच्या दिवशी प्रवास मोफत
पुण्यातील सोनाई इन्फ्रास्ट्रक्चरला १०० कोटींपेक्षा अधिकचा दंड
मुंबई : छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या… तिघांना अटक
अकोल्यातील शिवभक्तांवर मध्य प्रदेशमध्ये काळाचा घाला
शरद पवार दिल्लीहून थेट नागपुरात
पत्नीच्या वागणुकीमुळे पुरुषांमध्ये वाढते नैराश्य! समाजातील अबोल मानसिक आरोग्य समस्या…
कुर्ला मदर डेअरी वाचवा… रहिवाशांची पदयात्रा पोलिसांनी अडवली…
स्मार्ट प्रीपेड मीटरचा घोळ, बंद घरात मीटर बदलल्यावर ११ हजारांचे बिल; भाजप सरकारकडून…
जुन्या सामाजिक संस्थांना दिलासा! कायमस्वरुपी जागांसंबंधी गणेश नाईक आणि आयुक्त शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा
पामबीच मार्गाशेजारील संरक्षक अडथळ्यांचाच अडथळ! अपघातानंतर कलंडलेले अडथळे ‘जैसे थे’
करंजा बंदरात ढोल ताशांच्या गजरात उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी; सहा फुटांचा सोन्याचा प्रतिकात्मक नारळ समुद्राला अर्पण
मालमत्ता कर थकबाकीचा डोंगर, अभय योजनेची मात्रा
‘खालिद का शिवाजी’ धुळ्यातही…
आयत्या पिठावर रेघोट्या…काँग्रेसच्या डाॅ. शोभा बच्छाव यांच्यावर भाजपचे अनुप अग्रवाल भडकले
दोषी आढळल्याने शिक्षा; तरीही भाजप आमदार राजू तोडसाम अमेरिकेत कायदा परिषदेत सहभागी
इचलकरंजीत अजित पवार राष्ट्रवादी पदाधिकारी निवड वादात; मावळते महानगर अध्यक्ष भाजपच्या वाटेवर
“आम्ही घरी सुरक्षित आहोत, कारण “… आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सैनिकांप्रती भावना
फेसबुकवर छायाचित्र प्रसारित का केले ? तिघांवर चाकूने हल्ला
बनवा बनवी एकदा यशस्वी; दुसऱ्यांदा पकडले गेले…खोटी सोनसाखळी गहाण ठेवत पैसे उचलले
Video : हिंजवडीत दुचाकी चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; नागरिकांची नुसती बघ्याची भूमिका
ऑनलाईन तिकीट सुविधा शुल्कावरील मनोरंजन अधिभार योग्यच, मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णयावर शिक्कामोर्तब
सुविधा शुल्क हे मनोरंजनासाठी ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याचा अविभाज्य भाग म्हणून लागू होत असल्याचेही आदेशात म्हटले.
पुणे : ज्येष्ठाला धक्का देऊन सोनसाखळी हिसकाविली, सॅलिसबरी पार्क परिसरातील घटना
ज्येष्ठ नागरिकाला धक्का देऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना सॅलिसबरी पार्क परिसरात घडली.
तंत्रज्ञानाचे नवे अभ्यासक्रम ‘डाएट’मध्ये… काय आहे वेगळेपण?
संरक्षण क्षेत्राच्या तांत्रिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
शहरबात : ‘राज’नैतिकता गेली कुठे?
लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा यांच्यातील विचारांचे सूत जुळले किंवा न जुळले की, कारभार कसा चालतो, याची काही उदाहरणे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज ८ ऑगस्ट २०२५