Latest Marathi News, 12 June 2025 : हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागात पुढील चार-पाच दिवस मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील झाली आहे. पावसाच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यातील व देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल. जसे की, वेगवेगळ्या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेक पक्ष निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करत आहेत. दरम्यान, राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. यावरही आपलं लक्ष असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बुलढाणा दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दोऱ्यावरही आपलं लक्ष असेल.
Maharashtra Breaking News Live Today : राज्यातील, देशातील मान्सूनसह राजकीय व सामाजिक बातम्यांचा आढावा.
“सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यास अपयशी,” काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…
Ahmedabad Plane Crash : ‘टेकऑफ’ दरम्यानच विमान अपघात का होतात?
राहुल गांधींना काँग्रेस नेतेच गांभीर्याने घेत नाहीत, नितीन गडकरी थेटच म्हणाले…
राज्यात यंदा १० कोटी वृक्षारोपण; अजित पवार म्हणाले, ‘पुढील वर्षापासून २५ कोटी वृक्ष…’
बच्चू कडूंशी चर्चेची सरकारची तयारी, कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी – अजित पवार
युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “बच्चू कडूंची तब्येत खालावली, तर महाराष्ट्र पेटून उठेल”
अशोक धोडी हत्या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी अटक
अहमदाबाद विमान अपघात : इतर विमानतळावरील उड्डाणावर काय परिणाम
अल्पसंख्याक महाविद्यालयांना तूर्त सामाजिक आरक्षण लागू नाही, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती
“… तर शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही”, बच्चू कडूंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी थेट…
डोंबिवली पश्चिमेतील चौक, रस्त्यांना फेरीवाले, हातगाड्यांचा विळखा; कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
डोंबिवलीत आकर्षक गुंतवणूक योजनेत ७८ जणांची ३ कोटी ७० लाखाची फसवणूक; आठ जणांवर गुन्हा दाखल
उद्धव व राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता मावळली
बच्चू कडू आंदोलन, सरकारला हे महागात पडेल – रोहित पवार
मुंबई : तोतया पोलिसांनी केली वृद्धेची फसवणूक, दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास
डॉक्टरकडे मागितली १० हजार रुपयांची खंडणी, पैसे न दिल्यास दवाखाना बंद पाडण्याची धमकी
बनावट मद्य कारखाना उदध्वस्त; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
उत्सव पुनर्चक्रीकरण उपक्रमदिशादर्शक – आबिटकर
सिंधुदुर्ग वन विभागाचा दुर्मिळ ‘सप्तरंगी’ औषधी वनस्पती संवर्धनासाठी पुढाकार
इन्स्टाग्रामवर जुनी नाणी विकणे पडले महागात, तरुणाने पाच दिवसांत गमावले २२ लाख रुपये
अहिल्यानगर : स्मारकाच्या माध्यमातून शहिदांच्या स्मृतींचे जतन, मेजर जनरल वर्मा यांच्याकडून गौरव
महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी बेईमानी; आशिष शेलार यांची जोरदार टीका
डोंबिवलीहून लवकरच पंधरा डब्यांची लोकल ?
आयआयटी मुंबई, कौशल्य विद्यापीठाकडून रॅगिंगविरोधी नियम धाब्यावर
रेल्वेचे “तत्काल” तिकीट मिळणार गरजवंतांना, एजेंटला द्यावा लागणार “आधार”
राष्ट्रीय महामार्गावरील दिशा दर्शक फलक दिशाहीन
शेती नसणाऱ्यांना २३ कोटी ६९ लाखांचे पीकहानी अनुदान; दोन तालुक्यांत एकूण ३५ कोटींचा अपहार
ठाणे : रेल्वेच्या जाळ्यांवर चढून रेल्वेत प्रवेश, दिवा स्थानकात धक्कादायक प्रकार
वाटाघाटी करण्यासाठी वातावरणनिर्मिती? रोहित पवारांचा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भेटत असतील तर आम्ही असं म्हणायचं का भाजपाबरोबर वाटाघाटी करण्यासठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या अफवा उठवल्या गेल्या. कारण गेल्या काही दिवसांत ठाकरे कुटुंबाच्या बाजूने वातावरण तयार झालं होतं.