scorecardresearch

राजू शेट्टी

राजू शेट्टी माजी खासदार असून स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विविधी शेतीविषयक प्रश्नांवर आक्रमक भूमिकेसाठी ते महाराष्ट्रात ओळखले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस शेतकरी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलनं केली आहेत. ते महाराष्ट्रातील आघाडीचे आक्रमक शेतकरी नेते आहेत.
राजू शेट्टी यांचा जन्म १ जून १९६७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे झाला. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. ते पहिल्यांच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिंकले. नंतर त्यांनी शिरोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढली आणि राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव करून आमदार झाले.
ऑक्टोबर २००९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभव केला आणि खासदार झाले.
Read More
Cases registered against 400 people including Raju Shetty in Kolhapur in connection with Shaktipeeth agitation case
शक्तिपीठ आंदोलन प्रकरणी कोल्हापुरात ४०० जणांवर गुन्हे

शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली होती.

Determination of affected farmers in Nanded district regarding cancellation of Shaktipeeth highway
9 Photos
शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध; राज्यभर चक्काजाम आंदोलन, कसा असेल नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग?

Shaktipeeth Mahamarg Protest :शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज राज्यामधल्या १२ जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन झाले.

Raju Shetti
“५० हजार कोटींच्या घोटाळ्यात तुमचाही वाटा असेल”, राजू शेट्टींचं कोल्हापूर-सांगलीतील लोकप्रतिनिधींना ‘शक्तीपीठ’विरोधात एकत्र येण्याचं आवाहन

Raju Shetti on Shaktipeeth Expressway : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधय्क्ष म्हणाले, “गेल्या वर्षी केवळ ८६ दिवस साखर कारखाने चालले. शक्तीपीठ…

Raju Shetti on shaktipeeth expressway
“रत्नागिरी-नागपूर महामार्ग असताना ५० हजार कोटींच्या घोटाळ्यासाठी शक्तीपीठचा अट्टाहास”, नकाशा दाखवत राजू शेट्टींचा हल्लाबोल

Raju Shetti : राजू शेट्टी यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे की सध्याचा नागपूर-रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना नव्या महामार्गाचा घाट का…

Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्ग विरोधातील लढा तीव्र करणार; सतेज पाटील, राजू शेट्टी यांचा इशारा

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी या विरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा आमदार सतेज पाटील…

Dharashiv Farmers beaten by Police
VIDEO : “धाराशिवमध्ये मोबदला न देता रिलायन्सचा टॉवर उभारला, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांची मारहाण”, राजू शेट्टींचा आरोप

Raju Shetti on Dharashiv : पोलिसांनी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. राजू शेट्टी यांनी देखील एक व्हिडीओ…

raju shetti supports bacchu kadu hunger strike
“… तर शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही”, बच्चू कडूंच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी थेट…

येत्या १४ जूनपर्यंत सरकारने मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास राज्यात चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही. कडेकोट बंद पुकारला जाईल, असा…

Manik Kokate news, Raju Shetty news,
माणिक कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा – राजू शेट्टी यांची मागणी

मागील महिन्यात तीन आठवडे सातत्याने पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष, डाळिंब, उन्हाळी कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले.

pune raju shetti raises jail scam yerwada
कारागृहातील पाचशे कोटींच्या घोटाळ्याबाबत सरकारचे मौन का ?

येरवडा कारागृहात निविदा प्रसिद्ध होण्याआधीच अडीच कोटी रुपयांची खरेदी झाल्याचे पुरावे असूनही शासनाने अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही, असा…

Kolhapur Raju Shetty accuses delay in jail scam investigation
शेतकऱ्यांच्या जगण्याचे वास्तव साहित्यिकांनी मांडावे ;राजू शेट्टी, नवोदित मराठी साहित्य संमेलनाची सांगता

साहित्यिकांनी आपले लिखाण पुरस्कारासाठी नव्हेतर समाजाच्या हितासाठी करावे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

संबंधित बातम्या