Marathwada Rain News Highlights: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.
नुकसान किती झाले याची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज (बुधवारी) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
Marathi News Live Today | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
पक्क्या रस्त्यासाठी वाहतूक वळविण्याची मागणी; निगडी ते चिंचवड सेवा रस्त्याची दुरुस्ती करण्यास महामेट्रो तयार
पूरस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकला, वडेट्टीवार काय म्हणाले…
नाशिकचे मंत्री गेले कुठे?…….राज्यात इतर मंत्र्यांकडून पाहणी दौरे
पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून प्रत्यक्ष मोजणी; ९५ टक्के शेतकऱ्यांची संमतिपत्रे दाखल; आज अंतिम मुदत
आता रानटी हत्तींना बेशुद्ध करण्याच्या पर्यायावर विचार, कायमस्वरूपी तोडग्यासाठी…
पीकविमा योजना कुचकामी; सर्वपक्षीय आमदार आक्रमक, लोकप्रतिनिधींनी एकमुखी केली ‘ही’ मागणी
पीकविमा योजना कुचकामी; सर्वपक्षीय आमदार आक्रमक, लोकप्रतिनिधींनी एकमुखी केली ‘ही’ मागणी
नळ जोडणी खंडित होणार? सायबर भामट्यांचा नवा डाव; समाज माध्यमांवरील संदेशाने…
“पंतप्रधान बनण्यासाठी ‘देवाभाऊ’कडून वसुली?” बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांवर टीका
VIDEO : चक्क शासकीय जागेवरच थाटला देहव्यापार, सहा महिलांसह एक पुरुष…
देशाला १४० न्यायाधीश, हजारो वकील देणाऱ्या महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई भेट देणार…
काश्मिरींनी शेजारी देशाला कधीही साथ दिली नाही; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन
दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे पिंपरी-चिंचवड लक्ष्य, अजित पवारांच्या जनसंवाद; शरद पवार यांच्याकडून पदाधिकाऱ्यांशी संवाद
‘जनसंवाद’ पक्षाचा की पालकमंत्री अजित पवारांचा? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल
‘जनसंवाद’ पक्षाचा की पालकमंत्री अजित पवारांचा? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल
७६ वर्षीय गुराख्याची वाघाशी झुंज, केवळ काठीच्या आधाराने…
ठाणे जिल्ह्यात माझ्या श्रेणीचा नेता नाही – गणेश नाईक
शिवसेनेच्या मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे
आदिवासींच्या जमिनी भाडे तत्त्वावर दिल्यास… माजी मंत्री वसंतराव पुरके आक्रमक
Pune Airport Gun Seized: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणीत महिलेच्या पिशवीत पिस्तूल
Pune Municipal Election: पुणे : निवडणुकीसाठी महापालिकेकडून २३ विशेष कक्ष
Online Scam: पिंपरीत ऑनलाइन फसवणुकीच्या सहा घटना; एक कोटी ७१ लाख रुपयांना गंडा
गडचिरोली : सहा जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६२ लाखांचे बक्षीस…
Navratri Coconut Demand: नवरात्रोत्सवात नारळ महाग; दररोज तीन लाख नारळांची विक्री
लॉजवर सुरू होता देहव्यवसाय; बनावट ग्राहकाने…
Video: पोषण आहारासाठी बालकां सह पालक यांचे पंचायत समितीत मध्येच…
उड्डाणपुलाचा प्रश्न गंभीर! रेल्वे वाहतूक थांबवण्याची वेळ येणार का?, जिल्हाधिकाऱ्यांचे…
नागपुरातील पोलीस बिल्डिंग आणि वसाहत बाॅम्बने उडवणार… मदत कक्षाला फोन अन्…
राज्य शासनाला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जातवैधता पडताळणीचे अधिकार नाही, उच्च न्यायालयात…
परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार; पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणाली आणखी तीव्र !
अजित पवार सध्या पूरग्रस्त गावांना भेटी देत आहेत. (PC : Ajit Pawar/FB)