Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यातच फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीत घडलेला एक किस्सा सांगतला आहे. ‘तेव्हा आमदार बालाजी कल्याणकर यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता’, असं संजय शिरसाट यांनी सांगिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Mumbai Live Updates Today : राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Jalgaon Airport : जळगावहून गोवा आणि पुण्यासाठी सकाळी विमानांचे उड्डाण…!
पौर्णिमेला आकाशात महा ‘सुपरमून’, नऊ वर्षांनंतर प्रथमच ३० टक्के अधिक…
हिवाळी अधिवेशनावर निवडणुकांचे सावट, एक आठवडा अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता
“कुष्ठरोगाला ‘नोटीफायबल डिसीज’घोषित करणे कौतुकास्पद व सकारात्मक पाऊल,” कौस्तुभ आमटे यांचे मत
देशात संसर्गजन्य आजारांची वाढ : आयसीएमआरच्या अहवालात इशारा!
Video : “उघड दार देवा आता उघड दार देवा”, सुधीर मुनगंटीवार यांचे साकडे…
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद, शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा कामावर बहिष्कार…
नगरमध्ये महायुतीत शिंदे गट एकाकी ?
कोथरूड, पाषाण भागात घरफोडी; साडेसोळा लाखांचा ऐवज लांबविला
नेमके काय घडले शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या परिसरात…
‘रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या’, रुपाली ठोंबरे पाटलांचं आंदोलन
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी आंदोलन करत रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
‘सत्याचा मोर्चा’ प्रकरण : मनसेच्या उपाध्यक्षांसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
गिरगावमध्ये बेस्ट बस वाहकाला मारहाण, प्रवाशाला अटक
इस्रोकडून सीएमएस-3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देशाच्या प्रगतीचं मोठं पाऊल”
ठाण्यात पावसामुळे काही शाळांनी विद्यार्थ्यांना दिली ही सवलत, पालकांनीही केले शाळेच्या निर्णयाचे स्वागत
Nashik Kumbh Mela: शाळेच्या जागेत मंत्री, अधिकाऱ्यांची सोय; नाशिकचे भाजप आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
1983 and 2025 World Cup : सविस्तर : ‘कपिल्स डेव्हिल्स’ ते ‘हॅरी दी’ज हरिकेन्स’…१९८३ आणि २०२५ विजयांत अनेक साम्यस्थळे!
‘जंगली रमी’च्या नादात अडकला अन् कोट्यवधी गमावून बसला, उच्चशिक्षित सीएने तुरुंगात…
उपराजधानीत लाडक्या बहिणी असुरक्षित, दररोज ४ महिलांवर अत्याचार…
प्री- वेडिंग शुटचे लोण वाढले, किती बजेट आणि कुठे वाढलीय गर्दी ?
Video: पहा.. घोडबंदरचा प्रवास कसा आहे जीवघेणा, अंगावर काटा येईल
‘मोंथा’ चक्रीवादळ परतले, पण… आजही वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
दक्षिण-पश्चिम भारताला जोडणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या, उत्सवाच्या काळात प्रवाशांना…
डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप! फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी संघटना आक्रमक
फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यूनंतर चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी सोमवार, ३ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या सर्व संघटना कामावर बहिष्कार टाकणार असल्याने राज्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
आमदार सत्यजित तांबे भाजपाच्या वाटेवर? बाळासाहेब थोरात म्हणाले, “ते आता स्वतंत्र…”
आमदार सत्यजित तांबे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर बोलताना बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला माहिती नाही. पण आता ते स्वतंत्र आहेत, ते मुक्त आहेत. हे खरं आहे की आधी सुधीर तांबे हे देखील आधी आमदार होते, आता सत्यजित तांबे हे आमदार झाले आहेत, यांना सर्व पक्षाचे लोक मतदान करत होते. त्यामुळे आता काय निर्णय घ्यायचा त्यासाठी ते स्वतंत्र आहेत”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर
Petrol And Diesel Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता.
आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
