-
MH SSC Division Wise Results and Percentage: यंदा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. यंदा राज्यातील सर्व विभागातून १५ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. पाहा दहावीचा विभागनिहाय निकाल व टक्केवारी
पुणे : ९४.८१ टक्के -
नागपूर : ९०.७८ टक्के
-
संभाजीनगर : ९२.८२ टक्के
-
मुंबई : ९५.८४ टक्के
-
कोल्हापूर : ९६.७८ टक्के
-
अमरावती : ९२.९५ टक्के
-
नाशिक : ९३.०४ टक्के
-
लातूर : ९२.७७ टक्के
-
कोकण : ९९.८२ टक्के (सर्व फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
महाराष्ट्र दहावी बोर्डाचा निकाल जाहीर, कोकण टॉपवर! इतर विभागांची टक्केवारी काय?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींचा निकाल ३.८३ टक्के जास्त आहे.
Web Title: Maharashtra board 10th ssc 2025 division wise results pune nagpur sambhajinagar mumbai kolhapur amravati nashik latur kokan spl