2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
Satara Assembly Constituency Election Results: सातारा विधानसभा भाजपाचे १७ व्या फेरी अखेर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले ९६ हजार ९७१ मतांनी आघाडीवर मान खटाव मतदार संघ भाजपचे जयकुमार गोरे अकराव्या फेरी अखेर ४३ हजार मतांनी आघाडीवर.
करमाळा विधानसभा
( अकरावी फेरी)
नारायण पाटील ( महाविकास आघाडी ) – ४५, २५४
दिग्विजय बागल ( महायुती ) -२४,१३५
अपक्ष आमदार संजय शिंदे – २५, ५५१
अकरावी फेरीअखेर
महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील १९,७०३ मतांनी आघाडीवर
विर्ले पार्ले (दहावी फेरी)
भाजपचे पराग अळवणी -33019 मतांनी आघाडीवर
ठाकरे गटाचे संदीप नाईक पिछाडीवर
पराग अळवणी – ५२४११
संदीप नाईक -१९३९२
विक्रोळी विधानसभा (तेरावी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर १३९६९
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – १३४७३
२) सुनील राऊत – ४८४९९
३) सुवर्णा करंजे – ३४५३०
४) नोटा – १२३१
एकूण मते – १०१६६३
जोगेश्वरी पूर्व (आठवी फेरी)
मनीषा वायकर (सेना शिंदे) -३३२९६
अनंत नर ( सेना ठाकरे) – २६९८३
मनीषा वायकर ६३१३ मतांनी आघाडीवर
वांद्रे पूर्व (दहावी फेरी)
ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई 5859 मतांनी आघाडीवर
अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर
वरुण सरदेसाई – २८८०२
झिशान सिद्दिकी – २२९४३
अंधेरी पूर्व (तेरावी फेरी)
ऋतुजा लटके (सेना ठाकरे) -१७१९४
मुरजी पटेल (सेना शिंदे) – ४९१०६
मुरजी पटेल १२७०३ मतांनी आघाडीवर
वर्सोवा (अकरावी फेरी)
भारती लव्हेकर (भाजपा)-२९२३९
हारून खान (सेना ठाकरे) -३४२०५
हारून खान ४९६६ मतांनी आघाडीवर
अंधेरी पश्चिम (दहावी फेरी)
अमित साटम (भाजपा) – ३९८५६
अशोक जाधव (कॅांग्रेस) – ३१९२४
अमित साटम ७९३२ मतांनी आघाडीवर
Thane Assembly Constituency Election Results: ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार २३९५२ मतांनी आघाडीवर
संजय केळकर (भाजप) ४०२७८
अविनाश जाधव (मनसे) १४५३३
राजन विचारे (ठाकरे गट) १६३२६
ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे – २५ हजार ३०४ मते
शिंदे गटाचे मिलिंद देवरा – २४ हजार २५७ मते
मनसेचे संदीप देशपांडे – १० हजार २४६ मते
आदित्य ठाकरे १ हजार – ४७ मतांची आघाडी
Assembly Constituency Election Results live updates
जितेंद्र आव्हाड – ६२,९९३
नजीब मुल्ला – ४०,२१०
सुशांत सुर्यराव – १२,८५४
नोटा – १,८६४
Assembly Constituency Election Results: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर नाही तुझी रवींद्र चव्हाण 23 हजार 530 मतांनी आघाडीवर.
रवींद्र चव्हाण 47 हजार 322
दीपेश म्हात्रे 23 हजार 792
टपाली मतदान 614
वैध मते 588
अवैध मते 26
रवींद्र चव्हाण 388
दीपेश म्हात्रे 178
Assembly Constituency Election Results: ओवाळा माजिवाडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार प्रताप सरनाईक आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. अनेक महिला फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा करित आहेत. (छाया – दीपक जोशी)
Assembly Constituency Election Results: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा
Domibiwali Assembly Constituency Election Results : डोंबिवली विधानसभा सहावी फेरी
पक्ष/उमेदवार/मते:
– बीजेपी रविंद्र चव्हाण – 34614
– शिवसेना ठाकरे दिपेश म्हात्रे- 19011
– नोटा – 756
एकूण मतदान – 55264
लिड – 15603
Kalyan Assembly Constituency Election Results: कल्याण पूर्व विधानसभा सातवी फेरी
सुलभा गायकवाड 3859 मताने आघाडीवर
सुलभा गायकवाड 21,152
महेश गायकवाड 17 हजार 293
धनंजय बोडारे 11951
Bhiwandi Assembly Constituency Election Results: भिवंडी ग्रामीण मतदार संघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे हे ३३२९६ मतांनी आघाडीवर
शांताराम मोरे (शिंदेची शिवसेना) ७५०२७
महादेव घाटळ (ठाकरे गट) ४१७३१
Kalyan Assembly Constituency Election Results: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
पाचवी फेरी…
प्रमोद उर्फ राजू पाटील (मनसे) : 2204
राजेश मोरे (महायुती) : 4853
सुभाष भोईर (महाआघाडी) : 1952
महायुतीचे उमेदवार राजेश मोरे 14193 मतांनी आघाडीवर
नोटा : 41
Bhiwandi Assembly Constituency Election Results: भिवंडी ग्रामीण मतदार संघ
शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे हे 22609 मतांनी आघाडीवर
शांताराम मोरे (शिंदेची शिवसेना) 52111
महादेव घाटळ (ठाकरे गट) 29502
विक्रोळी विधानसभा (बारावी फेरी)
सुनील राऊत आघाडीवर ११९९२
सुवर्णा करंजे पिछाडीवर
१) विश्वजित ढोलम – १२८४४
२) सुनील राऊत – ४४३८५
३) सुवर्णा करंजे – ३२३९३
४) नोटा – ११३९
एकूण मते – ९४३२७
Maharashtra Assembly Election Results 2024 : बेलापूर- १५ वी फेरी
मंदा म्हात्रे – ३१८८
एकूण -४५०५९
संदीप – ३४७८
एकूण – ४३५०५
मंदा म्हात्रे – आघाडी..
नोटा…
एकूण – १२४२
Maharashtra Assembly Election Results 2024 : उरण – ६ वी फेरी- प्रितम म्हात्रे १२८६ मतांनी आघाडी
Kalyan Rural Assembly Constituency election result live 2024: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
पाचवी फेरी…
-प्रमोद उर्फ राजू पाटील (मनसे) : २२०४
-राजेश मोरे (महायुती) : ४८५३
-सुभाष भोईर (महाआघाडी) : १९५२
-महायुतीचे उमेदवार राजेश मोरे १४१९३ मतांनी आघाडीवर
-नोटा : ४१
शिवडी विधानसभा
दहाव्या फेरीअखेर ठाकरे गटाचे अजय चौधरी ४२ हजार ६१९ मते घेऊन आघाडीवर आणि मनसेचे बाळा नांदगावकर ३३ हजार २१५ पिछाडीवर, अजय चौधरी यांना इतर उमेदवारांच्या तुलनेत ९ हजार ४०४ मतांची आघाडी
माहिम विधानसभा (सहावी फेरी)
शिवसेना (ठाकरे गट)- महेश सावंत- १९५६२
शिवसेना (शिंदे गट)- सदा सरवणकर- ११७३२
मनसे- अमित ठाकरे- ८२६९
महेश सावंत ७८३० आघाडीवर
वांद्रे पूर्व (नववी फेरी)
ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई ५६९४ मतांनी आघाडीवर
अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर
वरुण सरदेसाई – २६०१८
झिशान सिद्दिकी – २०३२४
चेंबूर (नववी फेरी)
प्रकाश फातरपेकर – २३६७०
तुकाराम काते- २६६७०
माऊली थोरवे- ३३३४
दीपक निकाळजे- ५०२७
तुकाराम काते २६३९ मतांनी आघाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : वसईत भाजप आघाडीवर
वसई विधानसभा सोळाव्या फेरीनंतर एकूण
विजय पाटील (काँग्रेस) – ३७२१७
हितेंद्र ठाकूर (बविआ) – ४२१६१
स्नेहा दुबे (भाजप) ४९५८७
नोटा १४२
भाजपच्या स्नेहा दुबे आता ७ हजार ४२६ मतांनी आघाडीवर तर हितेंद्र ठाकूर पिछाडीवर
Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेल- ९ व्या फेरी अखेर भाजपचे प्रशांत ठाकूर ९,८३५ मतांच्या आघाडीवर
