scorecardresearch

संदीप देशपांडे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात. "}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) एक कट्टर मनसैनिक (MNS) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे (Raj Thackeray) पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. ते शिवसेनेत आल्यापासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. १९९५ मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपावेतो संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकही आहेत. देशपांडे हे प्रसारमाध्यमांमध्ये मनसेची भूमिका मांडत असतात. तसेच मनसेने हाती घेतलेला मराठीचा मुद्दा सातत्याने मांडत असतात.


Read More
Sandeep Deshpandes criticism of Bageshwar Baba
Sandeep Deshpande: बागेश्वर बाबांवर संदीप देशपांडेंची टीका; म्हणाले…

Sandeep Deshpande: धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता…

Auto-Rickshaw And Taxi Unions Threaten Statewide Protests
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मनसेचा इशारा नेमका काय? मराठीत बोलण्याची सक्ती ते संपाच्या चर्चा; काय काय घडलं?

१ मे पासून राज्यात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येणं सक्तीचं आहे, यावरुन या अमराठी रिक्षा टॅक्सी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे.

Sanjay Shirsat Corruption Allegations MNS Avinash Jadhav | संजय शिरसाट भ्रष्टाचार आरोप अविनाश जाधव मनसे
Minister Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात कोट्यवधीचा घोटाळा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी करण्यात आली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी याविषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

MNS leader Sandeep Deshpande takes indirect dig at Uddhav Thackeray over nominated corporator issue
कोत्या मनाची प्रवृत्ती म्हणत साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा… संदीप देशपांडेंच्या कृतीमुळे ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा ?

स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्हॉट्स ॲपवर स्टेटसच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर नाव न…

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray
Sandeep Deshpande : मनसे – ठाकरे सेनेत जुंपली? “चंद्रपूरची डील आधीच…”, संदीप देशपांडेंचा राऊतांवर पलटवार; म्हणाले, “अगं अगं म्हशी…”

चंद्रपूर महानगर पालिकेतील शिवसेना (ठाकरे) आणि भाजपातील युतीवरून आता मनसे आणि ठाकरे सेनेत चांगलीच जुंपली आहे.

मुंबई महापौर निवडणुकीत मनसे-भाजपा एकत्र येणार? पक्षाच्या बैठकीनंतर संदीप देशपांडेंकडून भूमिका स्पष्ट

मुंबई महापौर निवडीणुकीत मनसे भाजपाला समर्थन देणार का ? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

संदीप देशपांडे भाजपाच्या वाटेवर? मनसेत मोठी फूट पडणार? संतोष धुरी यांनी काय सांगितलं? (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
संतोष धुरींचा भाजपा प्रवेशाचा दावा; संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण, मनसेत नेमकं काय घडलं?

Santosh Dhuri Interview : संतोष धुरी यांनी केलेल्या सूचक विधानामुळे मनसे नेते संदीप देशपांडे हेदेखील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली…

Sandeep Deshpande : संदीप देशपांडेंना खरंच माध्यमांशी बोलण्यास बंदी? भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देत आपण मनसेमध्येच असल्याचे स्पष्ट केले आहे.

What Sandeep Deshpande Said?
“..तर मी स्वतःहून पक्षातून बाजूला होईन”, नाराजीच्या चर्चांबाबत प्रश्न विचारताच संदीप देशपांडेचं उत्तर

राज ठाकरेंवर संदीप देशपांडे नाराज आहेत का? काय म्हणाले संदीप देशपांडे?

Sandeep Deshpande say about Varsha Gaikwads statement
Varsha Gaikwad: “कायदा हातात घेणाऱ्यांबरोबर..”,वर्षा गायकवाड यांचं विधान,संदीप देशपांडे म्हणाले..

Varsha Gaikwad: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. दरम्यान काँग्रेसला मात्र राज ठाकरेंना…

What did Sandeep Deshpande say at the MNS Melava
Sandeep Deshpande: “मुंबईचा महापौर मराठीच असेल”: संदीप देशपांडे

MNS Melava Sandeep Deshpande: मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे आज मनसेचा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात संदीप देशपांडे यांनी भाषण…

MNS Sandeep Deshpande Induri Chaat in Dadar
“स्वतःच्या हॉटेलमधील पदार्थ व आचारी परप्रांतीय, अन् निघालेत…”, ‘इंदूरी चाट’वरून भाजपाचा देशपांडेंना टोला; मनसेचं चोख प्रत्युत्तर

Sandeep Deshpande Induri Chaat : संदीप देशपांडे यांनी नुकतंच दादरमध्ये ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’ या नावाने एक उपहारगृह सुरू…

संबंधित बातम्या