scorecardresearch

बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून (Shivsena) केली होती. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या (MNS) तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.
Read More

बाळा नांदगावकर News

Bala Nandgaonkar slams sanjay raut
“तो तुमचा काय होणार?”, बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल, म्हणाले, “त्यांनी स्वतः कबुली दिलीय…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा आहे. यावेळी शिवतीर्थावर आयोजित सभेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल…

bala nandgaonkar, Mns, bala nandgaonkar
“राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर…”; शिवतीर्थावरील सभेपूर्वी बाळा नांदगावकरांचं विधान!

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे.

Sachin Sawant and Bala nandgaonkar
“मग “अयोध्या दि ट्रॅप’ चित्रपटाच्या कथेचा रचेता कोण होता बरं? का ते पण नेहमीप्रमाणे…” सचिन सावंतांचा बाळा नांदगावकरांना टोला!

जाणून घ्या नेमकं सावंत काय म्हणाले आहेत आणि कशाचा आहे संदर्भ?

Bomaai and bala Nandgaonkar
“हलवा आहे का? भ्रमिष्ट झाल्यासारखे …”; बाळा नांदगावकरांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंवर टीका!

“शिर्डीला सगळ्यात जास्त भाविक आंध्राचे येतात, तर त्यांनी…”, असंही म्हणाले.

Bala nandagongar and Sanjay raut
“एहसान फरामोश” म्हणून तुमची ओळख…; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर पलटवार!

“आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच टीकेला उत्तर दिले नाही, पण…” असंही म्हणाले आहेत.

bala-nandgaonkar
मनसेची ‘नो टू हलाल’ मोहीम सुरु होण्याअगोदरच बारगळली; बाळा नांदगावकरांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले….

इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल यावर आवाज उठवत मनसेकडून ही मोहीम सुरु करण्यात येणार होती.