Maharashtra News Highlights: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.
दक्षिण मुंबईतील सुशोभीकरण कामांची चौकशी होणार? दक्षता विभागाचे आदेश
चंद्रपूर : तहसीलदारांच्या निष्क्रीयतेला कंटाळून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, तहसील कार्यालयातच विष प्राशन
कृष्णा कारखान्याच्या कामगारांसाठी नवीन योजना – डॉ. सुरेश भोसले
साताऱ्यात उपवास भाजणीतून ३५ जणांना विषबाधा; वडूजसह परिसरातील घटना, उपचार सुरू
पूरबाधित नागरिकांचे जनजीवन सुरळीत करा – जयकुमार गोरे
मराठी चित्रपटाचे चित्रीकरणावरून परतणारा ट्रक नदी जवळ उलटला… आठ जखमींना तातडीने…
कोल्हापुरातील शाही दसरा महोत्सवात सात राज्यांची लोककला
“माझ्या हत्येचा कट रचणाऱ्या ‘त्या’ गुन्हेगारांवर कुणाचा वरदहस्त?”, आमदार सुनील शेळकेंचा संतप्त सवाल
दादरमधील वनिता समाज येथे भव्य ग्राहक पेठ, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे आयोजन
पेटची मुदत संपत आली तरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळेना, मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाहीत, आता किमान…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल – मुख्यमंत्री फडणवीस
‘आम्ही पोलिसांना टीप देतो, तू असे लोकांना का सांगतो’ म्हणत कोयत्याने वार
“मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाणमालकाची जास्त काळजी”; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “दिल्लीतच थांबा…”
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची दहा लाखांची फसवणूक
अपघातात अपंगत्व आलेल्या दुचाकीस्वाराला एक कोटीची नुकसानभरपाई
उंड्रीत १४ मजली इमारतीत आग; सिलिंडरच्या स्फोटात मुलाचा मृत्यू; स्फोटात दोन जवानांसह पाच जण जखमी
आदिशक्ती रुद्रायणी देवीचे प्रभू श्रीराम, सीता मातेने घेतले होते दर्शन; चौदावे जागृत शक्तिपीठ, अयोध्येसोबत…
Amravati Crime News: वडिलांना शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून तरुणाने केली हत्या, पोलिसांनी केली अटक
आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई मुख्य अतिथी, निमंत्रण पत्रिका येताच…
MPSC Exam 2025 Postponed: एमपीएससीचा मोठा निर्णय… संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर; नवी तारीख ‘ही’
MPSC Exam Date: एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली, ९ नोव्हेंबरला होणार परीक्षा, राज्य सरकारच्या पत्रानंतर…
बुलढाणा : ठाकरे सेनेचा ‘डीपीसी’ बैठकीत घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रोखले
नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरलं! केंद्र सकारचं अनुकूलता, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फडणवीसांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, “नवी मुंबईत विमानतळ व मेट्रो ३ चं उद्घाटन लवकरच केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्धाटन पार पडेल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव दिलं गेलं पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही त्यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. या नावाला केंद्र सरकारची अनुकूलता आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया चालू आहे. केंद्र सरकार आणि आम्ही या विमानतळाला दी. बा. पाटलांचंच नाव देऊ.”