Mumbai News Updates, 17 July 2025: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच. पहिलीपासून की कधी ते कमिटी त्याबाबत ठरवेल. १०० टक्के आम्ही हे भाषा सूत्र लागू करणारच. इंग्रजीला पायघड्या भारतीय भाषांचा विरोध करायचा हे मी सहन करणार नाही.”
दरम्यान, दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचं इंजिन बुधवारी रात्री बिघडलं. त्यामुळे हे विमान तातडीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. इंडिगो विमानाने दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी या विमानात बिघाड झाल्याची माहिती ATC ला दिली होती. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur News Updates in Marathi
नागपूर विभागातील शिक्षकांचे तीन महिन्यापासून वेतन रखडले; अधिकाऱ्यांची उदासीनता
भाजपकडून ‘पुरंदर’मध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांना शह
मुंबईत आतापर्यंत ३२ टक्के पाऊस… गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईत कमी पाऊस… धरणक्षेत्रात मात्र धोधो…
प्रेमसंबंध… अश्लील छायाचित्रे… आणि ब्लॅकमेल… तरुणीकडून उकळली अडीच लाखांची खंडणी
दागिने घालू नका, चोऱ्या वाढल्याचे सांगून तोतया पोलिसांनी दागिने लुबाडले
नवी मुंबईतील रेल्वेचे प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास खासदारांकडून जनआंदोलनाचा इशारा
नालासोपाऱ्यात ओला उबर चालकाची आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या
स्टेडियमचे छत कोसळले; सहा महिन्यांपूर्वीच मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उदघाटन, खेळाडू…
ठाणे : यंदा राख्यांवर मराठी भाषेचे संदेश
कल्याण-शिळफाटा रस्त्याची मालकी लवकरच ‘एमएसआरडीसी’कडून ‘एमएमआरडीए’कडे?
“तुला मंत्राने बकरी बनवेल”, भोंदू बाबाची महिलेला धमकी; लाखोंची फसवणूक
शहापूरातील किशोरवयीन मुलींना शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक प्रशिक्षण
राज्य शासनाकडे मोफत वाटायला पैसा पण कायदा-सुव्यवस्थेसाठी मात्र…उच्च न्यायालयाचे ताशेरे
संगणकीय घोळामुळे मालमत्ता कर बिलांत गोंधळ; बदलापुरातील प्रकार, पालिकेचा करभरणाही उशिरानेच होणार
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’…महिन्याभरात सहाव्यांदा दैनंदिन प्रवासी संख्येची विक्रमी नोंद…
बुधवार पेठेत संगणक अभियंत्याचा पाठलाग करून धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न; नांदेड सिटी पोलिसांकडून दोघे अटकेत
…तर मोबाइल जाइल हॅकरच्या ताब्यात, या फाइलपासून सावधान
खोल समुद्रातील मासेमारीच्या नव्या हंगामाला लगबग, बंदरात मच्छिमारांची बोट दुरुस्ती सुरू
पुणे विमानतळाजवळील क्षेत्रात कचऱ्याची १८ ठिकाणे !
युतीनंतर वादळ उठलं! वंचितची आनंदराज आंबेडकरांवर चौफेर टीका
‘गुन्ह्यात हवी मदत तर पोलिसांना द्या एक लाख’; नेमकं प्रकरण काय? पोलीस वर्तुळात खळबळ
वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या कल्याण, उल्हासनगरमधील चार डॉक्टरवर गुन्हे
चिखलदऱ्यात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आता या ‘हे’ उपाय…
ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर २२ दिवस वाहतूक बदल
ठाणे : मुंब्र्यातील करोना केंद्राच्या जागेवर आता क्रिकेटचा सराव
गतहारीसाठी शेतघर ‘हाऊस फुल्ल’…
येत्या २५ जुलै पासून श्रावण महिन्यास प्रारंभ होत आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार घेण्याचे टाळतात.
Chhangur Baba : छांगूर बाबावर ईडीची मोठी कारवाई, मुंबईसह १४ ठिकाणी छापे; कोट्यवधींच्या हस्तांतरणाचा संशय
Chhangur Baba Racket: : छांगूर बाबा सध्या चर्चेत आहे. छांगूर बाबाने शेकडो हिंदू मुलींचं धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
मुंबई पुणे नागपूर न्यूज १७ जुलै २०२५