Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

रायगड

रायगड (Raigad) हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात.
महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Mahara ) या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आपली राजधानी बनवली. Read More
Mahendra Thorve, Mahendra Thorve security guard,
रायगड : आमदार थोरवेंच्या सुरक्षा रक्षकावर मारहाणीचा आरोप.. थोरवे यांच्याकडून आरोपांचे खंडन

आमदार महेंद्र थोरवे यांच्या निकटवर्तीयांकडून एका वाहन चालकाला मारहाण केली जात असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे.

karjat mla mahendra thorve marathi news
शिवसेनेचा आमदार असलेल्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम

जर कर्जतमध्‍ये लुडबुड केली तर आम्‍ही श्रीवर्धनमध्‍ये प्रमोद घोसाळकर यांना उभे करू असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला…

Murder, family, Raigad district,
रायगड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या… नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिकनपाडा गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका मुलाचा समावेश…

traffic jam, Mumbai Goa highway
विश्लेषण : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी का होते? आणखी दोन वर्षे विघ्न कायम?

महामार्गाची कामे अनेक ठिकाणी रखडली आहेत. गणेशोत्सव जवळ आला, की प्रशासकीय यंत्रणा आणि राज्यकर्ते यांना महामार्गाच्या रखडलेल्या कामांची आठवण होते.…

Rainfall in Alibaug Raigad district cross annual average
रायगडात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली,जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ३ हजार २९५ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार १०१ मिलीमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत ऑगस्ट अखेर पर्यंत सरासरी ३ हजार २९५ झाला आहे

Krishna Janmashtami dahihandi festival celebrated in Konkan
Janmashtami 2024: कोकणात जन्माष्टमीनिमित्त शेवग्याच्या भाजीसह आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ का बनवली जाते? वाचा कारण…

Janmashtami 2024 : जन्माष्टमीच्या निमित्तानेच कोकणात हे पदार्थ का बनवले जातात? त्यामागचे कारण आपण जाणून घेऊ…

Dengue, Raigad district, Panvel Dengue,
रायगड जिल्ह्यात डेंग्यू बळावला; पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला

रायगड जिल्ह्यात मलेरीयाचे प्रमाण घटले असले तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत डेग्यूचे ४४६…

ladki bahin yojana, ST buses, CM program
लाडक्या बहिणींसाठी प्रवासी वेठीला, रत्‍नागिरीतील कार्यक्रमासाठी रायगडमधून १५० एसटी बसेस रवाना, प्रवाशांची मोठी गैरसोय

रायगड जिल्ह्यातून तब्बल १५० एस टी बसेस पाठवण्‍यात आल्या आहेत.

Raigad, Mumbai-Goa highway,
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला

मुंबई गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा या मागणीसाठी जनआक्रोश समितीकडून आज माणगाव बंदची हाक देण्यात आली होती. या माणगावकरांनी…

Pen Ganesh Murti
Pen Ganesh Idols: पेण मधून यंदा २६ हजार गणेशमूर्तींची परदेश वारी

Pen Ganesh Murti: यंदा साधारणपणे १० इंचापासून ६ फूट उंचीच्या गणेश गणेश मूर्ती जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या