• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood 9 richest families who is richer than shahrukh khan and amitabh bachchan spl

शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मालमत्ता ‘या’ कुटुंबाकडे; बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत फॅमिली कोणती?

Bollywood 9 richest families: बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक श्रीमंत अभिनेते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहे?

September 8, 2024 13:20 IST
Follow Us
  • 9 richest families in Bollywood
    1/10

    बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबाची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा लोकांना वाटते की ते शाहरुख खान किंवा बच्चन कुटुंब असावे. पण तसे नाही. आणखी एक कुटुंब आहे जे या ताऱ्यांपेक्षा खूप श्रीमंत आहे. चला जाणून घेऊया फिल्म इंडस्ट्रीतील नऊ सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते आहेत?.

  • 2/10

    ९- देओल कुटुंब
    बॉलिवूडमधील देओल कुटुंबाची एकूण संपत्ती एक हजार कोटी रुपये आहे. (Photo- Dharmendra Deol/FB)

  • 3/10

    ८- जोहर कुटुंब
    मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरच्या कुटुंबाची एकूण संपत्ती दोन हजार कोटी रुपये आहे. (Photo- Karan Johar/Facebook)

  • 4/10

    ७- कपूर कुटुंब
    कपूर कुटुंबाची एकूण संपत्ती तीन हजार कोटी रुपये आहे. यामध्ये करीना कपूर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या संपत्तीचा समावेश आहे. (Photo- Alia Bhatt/Facebook)

  • 5/10

    ६- सैफ अली खान कुटुंब
    मीडिया रिपोर्ट्सनुसार, पटौदी घराण्याच्या या नवाबच्या कुटुंबाची एकूण संपत्ती तीन हजार ३९० कोटी रुपये आहे. (Photo- Soha Ali Khan Pataudi/FB)

  • 6/10

    ५- अमिताभ बच्चन कुटुंब
    अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची एकूण संपत्ती चार हजार ५०० कोटी रुपये आहे. (Photo- Amitabh Bachhan/Facebok)

  • 7/10

    ४- सलमान खान कुटुंब
    बॉलीवूडच्या दबंग म्हणजेच सलमान खानचे कुटुंब देखील बॉलिवूडमधील श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे. खान कुटुंबाची एकूण संपत्ती पाच हजार,२४९ कोटी रुपये आहे. (Photo- Salman Khan/Facebook)

  • 8/10

    ३- चोप्रा कुटुंब
    बॉलीवूडमधील तिसरे सर्वात श्रीमंत कुटुंब चोप्रा कुटुंब आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोप्रा यांची एकूण संपत्ती आठ हजार कोटी रुपये आहे. (इंडियन एक्सप्रेस)

  • 9/10

    २- शाहरुख खान
    बॉलीवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचे कुटुंब हे बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. GQ नुसार, शाहरुख खान आणि गौरी खान यांची एकूण संपत्ती ८,०९६ कोटी रुपये आहे. (Photo- Gauri khan/facebook)

  • 10/10

    १- सर्वात श्रीमंत कोण?
    बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे भूषण कुमार यांचे कुटुंब. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबाकडे एकूण दहा हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. (Photo- Indian Express) हेही वाचा: Ganesh Chaturthi 2024: अंबानींच्या घरी बाप्पाचे आगमन, सलमान खान, तमन्ना ते रेखासह ‘या… )

TOPICS
अमिताभ बच्चनAmitabh Bachchanआलिया भट्टAlia Bhattकरण जोहरKaran Joharकरीना कपूरKareena Kapoorकरीना कपूर खानKareena Kapoor Khanधर्मेंद्रDharmendraबॉबी देओलBobby DeolबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsरणबीर कपूरRanbir Kapoorशाहरुख खानShahrukh Khanसनी देओलSunny Deolसलमान खानSalman Khanसैफ अली खानSaif Ali Khan

Web Title: Bollywood 9 richest families who is richer than shahrukh khan and amitabh bachchan spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.