Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. independence day 2025 watch shahrukh khan aamir khan to sunny deol alia bhatt and others blockbuster patriotic movies spl

सरफरोश, लगान ते क्रांती; स्वातंत्र्यदिनी पाहा ‘हे’ १२ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट….

Bollywood patriotic movies, independence day 2025 celebrations: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या स्टार्सच्या देशभक्तीपर चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर देखील ठरले.

Updated: August 14, 2025 10:23 IST
Follow Us
  • independence day special top movies, bollywood patriotic movies
    1/12

    विकी कौशलचा चित्रपट ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’
    उरीमध्ये २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत गोष्टीचे चित्रण करण्यात आले आहे. जे अंगावर शहारे आणते. (Photo: Social Media)

  • 2/12

    केसरी
    केसरी हा अ‍ॅक्शन वॉरवर आधारित चित्रपट आहे. अक्षय कुमारबरोबर यात परिणीती चोप्राही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (Photo: Social Media)

  • 3/12

    जय हो
    सलमान खानचा ‘जय हो’ हा एक अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमान खान प्रमुख भूमिकेत आहे. (Photo: Social Media)

  • 4/12

    अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ हा शहीद भगतसिंग यांचा बायोपिक आहे. (Photo: Social Media)

  • 5/12

    शेरशाह
    शेरशाह ही कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची कथा आहे, ज्यांनी कारगिल युद्धात अतुलनीय बलिदान दिले. (Photo: Social Media)

  • 6/12

    सोल्जर
    स्वातंत्र्य दिनाच्या खास दिवशी बॉबी देओल आणि प्रिती झिंटाचा ‘सोल्जर’ हा चित्रपटही पाहता येईल. (Photo: Social Media)

  • 7/12

    गदर
    या यादीतून सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाचं नाव वगळणं अवघड आहे. आजच्या दिवशी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. (Photo: Social Media)

  • 8/12

    माँ तुझे सलाम
    सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांनी बॉर्डर या चित्रपटात काम केले होते, जो आजपर्यंत कोणीही विसरलेला नाही. हा चित्रपट एक ऑलटाइम ब्लॉकबस्टर होता. याशिवाय सनीने हिरो, माँ तुझे सलाम सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Photo: Social Media)

  • 9/12

    क्रांती
    मनोज कुमार यांनी क्रांती, पूर्वा और पश्चिम, उपकार असे अनेक हिट देशभक्तीपर चित्रपट दिले आहेत आणि ते सर्व हिट ठरले. (Photo: Social Media)

  • 10/12

    राझी
    राझी हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. ही कथा काश्मीरमध्ये जासूसी करत असलेल्या तरुणीची आहे. देशासाठी तिचे बलिदान आणि धैर्य प्रेक्षकांच्या मनाला भिडते. (Photo: Social Media)

  • 11/12

    सरफरोश, लगान
    आमिर खानने सरफरोश, लगान आणि मंगल पांडे यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी लगान आणि सरफरोश हे सुपरहिट ठरले. (Photo: Social Media)

  • 12/12

    स्वदेस
    शाहरूख खानचा स्वदेस हा देशभक्तीचा वेगळा आणि अर्थपूर्ण संदेश देणारा चित्रपट. जो सुपरहिट ठरला होता. (Photo: Social Media) हेही पाहा- ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या होणार्‍या पत्नीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? ८ वर्ष डेट केल्यानंतर घातली लग्नाची मागणी, होकारही मिळाला…

TOPICS
अक्षय कुमारAkshay Kumarअजय देवगणAjay Devgnआमिर खानAamir Khanआलिया भट्टAlia Bhattबॉबी देओलBobby DeolबॉलिवूडBollywoodमनोज कुमारManoj KumarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsविकी कौशलVicky Kaushalशाहरुख खानShahrukh Khanसनी देओलSunny Deolसलमान खानSalman Khanस्वातंत्र्य दिन २०२५Independence Day 2025

Web Title: Independence day 2025 watch shahrukh khan aamir khan to sunny deol alia bhatt and others blockbuster patriotic movies spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.