2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.

Live Updates

Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.

13:00 (IST) 23 Nov 2024

चेंबूर (अकरावी फेरी)

प्रकाश फातरपेकर- २७९८३

तुकाराम काते- ३१४९२

माऊली थोरवे- ३९६७

दीपक निकाळजे- ५७०४

वंचीत- ५२१७

12:59 (IST) 23 Nov 2024

Kopri Assembly Constituency Election Results: कोपरी -पाचपाखाडी विधानसभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतांनी ४५, ६६५ आघाडीवर

एकनाथ शिंदे (शिवसेना ) ६७, ७९४

केदार दिघे (उबाठा ) १७, ५४९

मनोज शिंदे (बंडखोर उमेदवार ) ३२८

नोटा – ११६२

12:59 (IST) 23 Nov 2024

Thane Assembly Constituency Election Results: ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार संजय केळकर हे ३१५१८ मतांनी आघाडीवर

संजय केळकर (भाजप) ५३०८२

अविनाश जाधव (मनसे) १८७४५

राजन विचारे (ठाकरे गट) २१५६४

12:59 (IST) 23 Nov 2024

Bhiwandi Assembly Constituency Election Results: भिवंडी ग्रामीण मतदार संघ

शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे हे ५७९६२ मतांनी विजयी

शांताराम मोरे (शिंदेची शिवसेना) १२७२०५

महादेव घाटळ (ठाकरे गट) ६९२४३

12:59 (IST) 23 Nov 2024

भायखळा विधानसभा (बारावी फेरी)

मनोज जामसुतकर (ठाकरे गट) ४९ हजार ५८१ मते

यामिनी जाधव (शिंदे गट) ३४ हजार ३०० मते

मनोज जामसुतकर यांना १५ हजार २८१ मतांची आघाडी

12:58 (IST) 23 Nov 2024

भांडुप पश्चिम (दहावी फेरी)

अशोक पाटील (शिंदे गट)- ३६०२१

रमेश कोरगावकर (ठाकरे गट)- ३६८६६

शिरीष सावंत (मनसे)- १०५८४

12:56 (IST) 23 Nov 2024

शिवडी विधानसभा (तेरावी फेरी)

अजय चौधरी (ठाकरे गट) ५२ हजार ८१५ मते

बाळा नांदगावकर (मनसे) ४४ हजार ९५८ मते

अजय चौधरी यांना ७ हजार ८५७ मतांची आघाडी

12:54 (IST) 23 Nov 2024

वांद्रे पूर्व (अकरावी फेरी)

ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई 5958 मतांनी आघाडीवर

अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी पिछाडीवर

वरुण सरदेसाई – ३१९६९

झिशान सिद्दिकी – २६०११

12:54 (IST) 23 Nov 2024

भांडुप पश्चिम (दहावी फेरी)

रमेश कोरगावकर आघाडीवर ८४५

अशोक पाटील पिछाडीवर

अशोक पाटील (शिंदे गट) – ३६०२१

रमेश कोरगावकर (ठाकरे गट) – ३६८६६

शिरीष सावंत (मनसे) – १०५८४

12:51 (IST) 23 Nov 2024

बेलापूर- १८ वी फेरी

मंदा म्हात्रे – २५७२

एकूण – ५६२१५

संदीप नाईक – ३३६७

एकूण – ५८८६९

एकूण – संदीप २६५४ आघाडी

12:51 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : १२,३१४ मतांनी प्रशांत ठाकूर आघाडीवर

पनवेल – ११ वी फेरी

प्रशांत ठाकूर – ७५,४८४

बाळाराम पाटील – ६३,१७०

लीना गरड – २०,४३२

12:44 (IST) 23 Nov 2024

वरळी विधानसभा (नववी फेरी)

ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे ३२ हजार ९३८ मते

शिंदे गटाचे मिलिंद देवरा ३१ हजार २२३ मते

मनसेचे संदीप देशपांडे १२ हजार ४६३ मते

आदित्य ठाकरे १ हजार ७१५ मतांची आघाडी

12:43 (IST) 23 Nov 2024

शिवडी विधानसभा (बारावी फेरी)

अजय चौधरी (ठाकरे गट) ४९ हजार ९२८ मते

बाळा नांदगावकर (मनसे) ३९ हजार ९९७ मते

अजय चौधरी यांना ९ हजार ९३१ मतांची आघाडी

12:42 (IST) 23 Nov 2024

चेंबूर (दहावी फेरी)

प्रकाश फातरपेकर – २५८८५

तुकाराम काते- २९९०२

माऊली थोरवे- ३६४१

दीपक निकाळजे -५१८१

वंचीत ३०६४

तुकाराम काते ४०१७ मतांनी आघाडीव

12:40 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : बेलापूर- १७ वी फेरी

मंदा म्हात्रे – २९१४

एकूण – ५३,६४३

संदीप नाईक – ३७८८

एकूण ५५५०२

एकूण – संदीप नाईक आघाडी – १८५९

12:38 (IST) 23 Nov 2024

Assembly Constituency Election Results live updates : नवव्या फेरीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल यांना ११५८ मतांची आघाडी मिळाली असून सुरुवातीपासून आघाडी घेणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत मागे पडले आहेत. नवव्या फेरीअखेर सोपल साहेब यांना १७०७ मतांची आघाडी कायम आहे.

12:38 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : बेलापूर – १६ वी फेरी

मंदा म्हात्रे – २५२३

एकूण – ५०७२९

संदीप नाईक – ४७२४

एकूण- ५१७१४

एकूण – आघाडी

नोटा- ८४

एकूण – १३९७

12:37 (IST) 23 Nov 2024

Sawantwadi Assembly Constituency Election Results: सावंतवाडी मतदारसंघात १६ फेरी अखेर दिपक केसरकर २८ हजार २०५ मतांनी आघाडीवर

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे.१६ फेरी अखेर दिपक केसरकर २८ हजार २०५ मतांनी आघाडीवर आहेत.

दिपक केसरकर ५९,६१४

राजन तेली ३१,४०९

विशाल परब २३,७४५

12:37 (IST) 23 Nov 2024

वरळी विधानसभा (आठवी फेरी)

ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे २९ हजार ४२३ मते

शिंदे गटाचे मिलिंद देवरा २७ हजार १९० मते

मनसेचे संदीप देशपांडे ११ हजार २५७ मते

आदित्य ठाकरे २ हजार २३३ मतांची आघाडी

12:37 (IST) 23 Nov 2024

Sangola Assembly Constituency Election Results: सांगोला विधानसभा चौदावी फेरी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख ७१४३ मतांनी आघाडीवर

प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील द्वितीय स्थानावर तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दीपक साळुंखे तिसऱ्या स्थानावर. दोन्ही शिवसेनेतील मत विभागणीचा शेकापला होतोय फायदा.

12:37 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Assembly Election Results 2024 : पनवेल – १० वी फेरी

भाजपचे प्रशांत ठाकूर १०,८५२ मतांनी आघाडीवर

बाळाराम पाटील – ५८,२१०

लीना गरड – १९०४८

12:37 (IST) 23 Nov 2024

Wai Assembly Constituency Election Results: वाई विधानसभा चौदावी फेरी

मकरंद पाटील४३२७२मतांनी आघाडीवर

12:37 (IST) 23 Nov 2024

अनुशक्तीनगर विधानसभा (पंधरावी फेरी)

फहाद अहमद (राष्ट्रवादी शरद पवार) – ३९६८८

सना मलिक (राष्ट्रवादी)- ३६९३७

नवीन आचार्य (मनसे) – २२०५५

सतीश राजगुरू (वंचित) ७५८६

फहाद अहमद – २७५१ मतांनी आघाडीवर

12:36 (IST) 23 Nov 2024

शिवडी विधानसभा (अकरावी फेरी)

ठाकरे गटाचे अजय चौधरी ४६ हजार ८१९ मते

मनसेचे बाळा नांदगावकर ३६ हजार ५८० मते

अजय चौधरी यांना १० हजार २३९ मतांची आघाडी

12:36 (IST) 23 Nov 2024

Sangamner Assembly Constituency Election Results

11 फेरी

अमोल खताळ 59320

बाळासाहेब थोरात 53925

खताळ 5395 मतांनी आघाडीवर

12:35 (IST) 23 Nov 2024

Assembly Constituency Election Results: बारावी फेरी वडगाव शेरी सुनील टिंगरे (राष्ट्रवादी) ५,२७६ मते,बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) ६,८१९ मते, बाराव्या फेरीत पठारे यांना १ हजार ५४३ मतांचा लीड,सुनील टिंगरे एकूण १४ हजार ५८६ मतांनी आघाडीवर

सुनील टिंगरे ८१ हजार ८४६

बापूसाहेब पठारे ७० हजार २१५

12:35 (IST) 23 Nov 2024

Assembly Constituency Election Results: ११ व्या फेरीअखेत दहा फेऱ्यात मागे असणारे महायुतीचे डॉ किरण लहामटे ५३४ मतांनी पुढे गेले आहेत

12:35 (IST) 23 Nov 2024

भांडुप पश्चिम (नववी फेरी)

रमेश कोरगावकर आघाडीवर १२०

अशोक पाटील पिछाडीवर

अशोक पाटील (शिंदे गट)- ३२८७४

रमेश कोरगावकर-(ठाकरे गट)- ३२९९४

शिरीष सावंत (मनसे)- ८३९७

12:35 (IST) 23 Nov 2024

Phaltan Assembly Constituency Election Results: फलटण विधानसभा मतदारसंघ

फेरी क्रमांक १२व्या फेरी अखेर एकूण मोजलेली मते(११२९१६)

दीपक चव्हाण ( ४८१८४)

सचिन पाटील (५६०४८)

सचिन पाटील ७८६४ मतांनी आघाडीवर

12:35 (IST) 23 Nov 2024

Assembly Constituency Election Results: खानापूर आटपाडीतून सुहास बाबर मिरजेतून सुरेश खाडे सांगलीतून सुधीर गाडगीळ यांचा मोठा विजय निश्चित

*शिराळ्यात सत्यजित देशमुख १५ तर जत मधून गोपीचंद पडळकर ७ हजार मतांनी आघाडीवर, आ विश्वजीत कदम १० हजार मताने आघाडीवर,आ जयंत पाटील १४ हजार मतांनी आघाडीवर , तासगावातून रोहित पाटील दहा हजार मताने आघाडीवर