Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आघाडी व युतीसंदर्भातल्या चर्चा झडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकितं केली जाऊ लागली आहेत. असं असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच दुसरीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्याच कार्यकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे. ‘तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल’, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.
Maharashtra Weather News Live Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.
स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयाचे नवे संशोधन, स्तन कर्करोग बरा करणाऱ्या पर्यायी औषधाचा शोध
“आपला दवाखाना उपक्रम राबविणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका”, आमदार संजय केळकर यांचा इशारा
Mumbai Nagpur Special Train: मुंबई-नागपूरसाठी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी…
“जमीन आम्ही सांगू त्याच भावाने आणि आम्ही सांगू त्यालाच विका…”, प्रकाश लोंढे टोळीविरोधात नवीन गुन्हा
अकोल्यातही मतदार यादीत प्रचंड घोळ, मनसे म्हणते…तर निवडणुका घेऊ नका
Pimpri Chinchwad Crime News: दुचाकी हळू चालव म्हटल्याने दगडाने मारहाण
दिवाळीनंतर मुंबई-पुण्यात परतण्याची लगबग; महामार्गांवर कोंडीची शक्यता; पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या पोलिसांकडून सूचना
Kirit Somaiya : मालेगाव जन्म दाखला घोटाळा…किरीट सोमय्या यांनी जुनीच ‘टेप’ वाजवली
पुणे : दिवाळीत ६८ ठिकाणी आगीच्या घटना
दिवाळीत घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; रोकड, दागिन्यांसह ४२ लाखांचा ऐवज लंपास
ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरील प्रवाशांना जीवघेणे ठरणारे फलक हटविले, पुलाचे विद्रुपीकरण केल्यास फौजदारी गुन्हे
ठाणे : दुर्ग बांधणी स्पर्धेत शिवरायांच्या लढाईतील चलचित्रांचा समावेश
२० वर्षे ग्रामपंचायत सदस्य; तरीही मतदारयादीतून नावाचे रहस्यमय स्थलांतर!
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, भात शेती आडवी
“मंत्र्यांचं ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मंत्र्यांचे सिडको, रॅपिडो, पत्ते, डान्सबार, हनी ट्रॅप, गुंडांसोबतची सलगी, बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले निकटचे संबंध आदी ‘पराक्रम’ बघितले तर या ऑडिटमध्ये अनेक मंत्री सरकारची Assets बनण्याऐवजी Liability बनलेत, हे सांगायला खरं तर कुठल्याही ऑडिटरची गरज नाही. तरीही ऑडिट करणारच असाल तर हा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करणार का? आणि ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून घरचा रस्ता दाखवणार का? हेही स्पष्ट झालं पाहिजे”, अशी खोचक टीका रोहित पवारांनी महायुती सरकारवर केली आहे.
राज्य सरकार मंत्र्यांचं ऑडिट करणार असल्याची बातमी वाचायला मिळाली…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 24, 2025
मंत्र्यांचं ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मंत्र्यांचे सिडको, रॅपिडो, पत्ते, डान्सबार, हनी ट्रॅप, गुंडांसोबतची सलगी, बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले निकटचे संबंध आदी ‘पराक्रम’ बघितले तर या ऑडिटमध्ये…
जिवंतपणी स्वच्छता दूत… जग सोडताना देवदूत.. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अवयवदानातून…
नागपूरहून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण… वाहतूक कोंडीवर… नितीन गडकरी म्हणाले…
यंदाच्या दिवाळीत सोन्यापेक्षा चांदी खरेदीला सर्वाधिक पसंती
डोंबिवलीत फडके रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मोटार मालकाला वाहतूक पोलिसांची नोटीस
नागरिकांकडून २६ बंदुका पोलिसांच्या स्वाधीन, गडचिरोली पोलिसांच्या नागरी कृती उपक्रमाला मोठे यश
Video: खुर्ची एक, अधिकारी दोन! थेट पंतप्रधान मोदी आणि नितीन गडकरींसमोरच एकमेकिंशी भिडल्या दोन महिला अधिकारी
Video: सत्ताधारी आमदारांना ‘डिफेन्डर’ कार भेट देणारा ठेकेदार कोण? हर्षवर्धन सपकाळ म्हणतात लवकरच महाराष्ट्राला कळेल…
छत्रपती संभाजीनगर : संघ कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा; रा. स्व. संघ मुर्दाबादच्या घोषणा
ठाण्यातील या शाळेचे विद्यार्थी युरोपात झळकणार; विज्ञानासोबत संस्कृतीचाही जागतिक प्रसार
दीपोत्सवात मराठीच्या सांस्कृतिक पैलूंची उधळण, ‘माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅन्व्हास’च्या दिवाळी पहाटला रसिकांची पसंती
Woman Doctor Suicide Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ महिला डॉक्टरची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह दोघांविरुद्ध गुन्हा
अबब… जळगावमध्ये भरिताची वांगी १०० रूपये किलो !
नीलेश घायवळचे पारपत्र रद्द; पोलिसांच्या पत्रानंतर पारपत्र कार्यालयाची कारवाई
शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी काँग्रेसचे काळी दिवाळी आंदोलन; सरकारला दिली झुणका भाकरीची शिदोरी
पिंपरीत दिवाळीमध्ये दररोज १५०० टन कचरा
‘मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी…’, धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
