Mumbai News Live Updates : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून पासून सुरू झाले आहे. आमदार रईस शेख यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य केले आहे. मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत. उद्या कोणी खान महापौर झाला तरी तो शहराच्या विकासात योगदान देईल. खानसुद्धा मतदारांनी निवडलेला नगरसेवक असेल, असा दावा समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पुर्व’चे आमदार रईस शेख यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना केला.
तसेच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणे निम्म्याने भरली असून, चारही धरणात मिळून एकूण १५. ५६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला आहे.
मुंबई, मुंबई महानगर, पुणे -नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…
Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 3 July 2025
आता प्रत्यक्ष मुलाखती घेऊनच तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या!; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निर्णय
ऑटो रिक्षा चालकांशी भाजपचा संबंध, कारण आमचे दोन्ही प्रदेशाध्यक्ष… नितीन गडकरी यांच वक्तव्य
कांचन गडकरींच्या वक्तव्यावर अंनिसचा आक्षेप,”हा तर उलट्या पावलांचा प्रवास”
कल्याणमधील नागरिकांचे चोरीला गेलेले अकरा लाखाचे ७२ मोबाईल पोलिसांकडून परत
आर्थिक फसवणुकीला कंटाळून तरुणाची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा दाखल
पालिका भूखंडावरील ६३ झोपु योजनांचा पुनर्विकास रखडलेलाच; निविदांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की
भाईंदर स्मशानभूमीची चिमणी बंद; आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण
पुणे हदरलं : २५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून बलात्कार
पिंपरीत ७४ धोकादायक इमारती; दुर्घटना घडल्यास कोणाची जबाबदारी?
मिरा रोड येथे रहदारीच्या रस्त्यावर जीव घेणे खड्डे; प्रशासनाचे दुर्लक्ष
सातपाटी धूप प्रतिबंधक बंधार्याची उंची वाढवण्याची गरज
आयटी पार्क पिंपरी-चिंचवडमध्ये नकोच! आयटीयनच्या मागणीला हिंजवडीसह इतर स्थानिक ग्रामपंचायतींचा तीव्र विरोध
‘ऑपरेशन सिंदूर’पासून अमेरिकेपर्यंत पुणेकरांच्या नवकल्पनांची भरारी!
भुयारी मार्गातील पाण्याचे झरे कायम; वाहन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आरसे बसवले
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह अपडेट्स