Met Gala 2025 Live Updates: दरवर्षी, लाखो लोक जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन इव्हेंट मेट गालाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी हा इव्हेंट सोमवारी, ५ मे रोजी न्यू यॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित केला जात आहे. मेट गाला प्रसिद्ध कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला हा फॅशन जगतातील प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे.
मेट गालामध्ये फक्त हॉलीवूडच नाही तर बॉलीवूड स्टार्सही सहभागी होतात. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि ईशा अंबानीनंतर आता शाहरुख खान, प्रेग्नंट कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझही या वर्षी पदार्पण करणार आहेत. या इव्हेंटमधील प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात.
Babil Khan Controversy Updates : मनोरंजन विश्वातील घडामोडी
पुष्कर जोगने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी मित्रांना केलं अनफॉलो, म्हणाला, “पाकिस्तानी लोकांच्या अंगात मस्ती…”
पुष्कर जोगने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी मित्रांना केलं अनफॉलो, म्हणाला, “पाकिस्तानी लोकांच्या अंगात मस्ती…”
IPL 2025 मध्ये दाखवला जाणार ‘हेरा फेरी ३’चा टीझर, सुनील शेट्टीने दिली माहिती; म्हणाला, “जेव्हा आम्ही तिघे एकत्र येतो…”
आमिर खानमुळे जिनिलीया देशमुखच्या ‘या’ चित्रपटाचा दुसरा भाग येऊ शकला नाही, स्वत: दिग्दर्शकाने केला खुलासा
“आधी लोक ‘मोमो’ आणि ‘कोरोना व्हायरस’ म्हणून चिडवायचे”, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? स्नेहाचं इंडस्ट्रीत पदार्पण, नवीन गाणं प्रदर्शित…
लीलाला माफ करा आणि अंतराला सीनमधून काढून टाका, चाहत्याची विनंती; दुर्गा म्हणाली, “तिच्यासाठी एवढा तिरस्कार…”
बॉलीवूड सेलिब्रिटी पाठिंबा देत नाहीत; सलमान खानच्या वक्तव्यावर रितेश देशमुख म्हणाला, “तो नेहमी मला…”
इंद्रायणी: अखेर तो क्षण लवकरच येणार, गोपाळ इंदू समोर प्रेमाची कबुली देणार
प्रपोज केलं, घरी येऊन बलात्कार केला; ‘हाऊस अरेस्ट’ फेम एजाज खानवर महिलेचे आरोप, तक्रार दाखल
‘या’ भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात आहे बंदी, तुम्हाला घरबसल्या OTT वर पाहता येतील सुपरहिट सिनेमे
आमिर खान- जिनिलीया देशमुखच्या ‘सितारे जमीर पर’चे पोस्टर पाहिले का? कधी होणार प्रदर्शित? घ्या जाणून…
साऊथ इंडियन पतीसह उडुपीला पोहोचली रेश्मा शिंदे! सासरच्या कुटुंबीयांसह घेतलं देवदर्शन, अभिनेत्रीचं मंगळसूत्र पाहिलंत का?
“सैन्याने देश उद्ध्वस्त केला आहे…”, पाकिस्तानी मुलं काय म्हणाली? अदनान सामीने शेअर केली पोस्ट
“लग्नानंतर चार-पाच वर्षांनी…”, पहिल्या घटस्फोटाबद्दल स्वप्नील जोशीचं भाष्य, म्हणाला, “दु:ख झालेलं आणि…”
Laal Pari: ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील पहिलं गाणं पाहिलंत का? जॅकलीन फर्नांडिसच्या डान्सची नोरा फतेहीशी होतेय तुलना
सिद्धार्थ मल्होत्रा पोहोचला न्यूयॉर्कला
अभिनेत्री कियारा अडवाणी मेट गालामध्ये पदार्पण करणार आहे. कियाराला सपोर्ट करण्यासाठी तिचा पती अभिनेतार सिद्धार्थ मल्होत्रा न्यूयॉर्कला गेला आहे.
२९ वर्षांपूर्वी नाना पाटेकरांचा ‘हा’ चित्रपट झालेला हाऊसफुल; मनीषा कोईरालाबरोबरच्या सिनेमाने केलेली बजेटपेक्षा ८ पट जास्त कमाई
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने ऋषी कपूर यांना ८ वेळा मारली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं?
२ तास २४ मिनिटांचा चित्रपट पाहून चक्रावून जाल, क्लायमॅक्स इतका जबरदस्त की डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
परीक्षकांचं रडणं अन् स्पर्धकांची गरिबी खरी असते का? रिअॅलिटी शोबद्दल गीता कपूर म्हणाली, “हे स्क्रिप्टेड…”
“मी अभिनेत्री असले, तरी त्याचा प्रवास…”, अवघ्या १९ वर्षी विराजसने केलेली ‘ही’ कामगिरी; लेकाविषयी मृणाल कुलकर्णी म्हणाल्या…
पाकिस्तानी हानिया आमिरच्या इन्स्टाग्राम अकाउंटपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय चाहत्याने केला ‘हा’ जुगाड, अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली…
अमेय वाघचे स्टँडअप कॉमेडी व विनोदावर वक्तव्य; म्हणाला, “शिव्यांमधून विनोद…”
लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नागा चैतन्य व शोभिता धुलीपाला होणार आई-बाबा? अभिनेत्रीच्या ‘त्या’ कृतीमुळे चर्चांना उधाण
प्रसिद्ध अभिनेत्याच्या २५ वर्षीय मुलाने अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, सोहळ्याला सुनील शेट्टीने लावली हजेरी
भारतात बॅन केलेल्या ‘अबीर गुलाल’ला प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट होत आहे आणि…”
‘गुलकंद’ सिनेमाच्या कमाईत वाढ! सई-समीरची जादू बॉक्स ऑफिसवर चालली, अवघ्या ४ दिवसांत कमावले…
“दारू आणि पार्टीपासून दूर राहा”, हर्षवर्धन राणेने बाबिल खानला दिला सल्ला, म्हणाला, “गरज नसणाऱ्या…”
‘पुढचं पाऊल’ मालिकेचा दुसरा सीझन येणार का? मालिकेतील रुपाली म्हणाली….
बाबिल खानच्या व्हायरल व्हिडीओनंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)