-

इंग्लंडचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांनी बुधवारी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय अभयअरण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी हत्ती आणि गेंड्याच्या लहान पिल्लांना खाणे भरवले. (छाया- पीटीआय)
-
काझीरंगा वन्यजीव पुर्नवसन आणि संवर्धन केंद्रात केट मिडलटन गेंड्याच्या लहान पिल्लाला खाणे देताना. (छाया- पीटीआय)
-
काझीरंगा अभयअरण्यातील वनाधिकाऱ्यांसोबत विल्यम आणि केट मिडलटन. (छाया-पीटीआय)
-
अभयअरण्यातील कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन करताना युवराज विल्यम. (छाया- पीटीआय)
-
-
-
काझीरंगा अभयअरण्यातील वनाधिकाऱ्यांसोबत विल्यम आणि केट मिडलटन. (छाया-पीटीआय)
-
-
यावेळी युवराज विल्यम यांनी बांबूपासून तयार करण्यात आलेले स्थानिक वाद्य वाजविण्याचाही प्रयत्न केला. (छाया- पीटीआय)
-
-
विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन पारंपरिक बिहू नृत्याचा आनंद लुटताना. (छाया- पीटीआय)
-
शाही दाम्पत्याची जंगल सफारी
Web Title: Prince william kate middleton enjoy safari at kaziranga national park