बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे अमरावती, पश्चिमेस औरंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मागील चार दिवसांपासून अन्नत्याग करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सहकाऱ्यांसह आज बुधवारी सकाळी मुंबईत दाखल…
रविवारपाठोपाठ सोमवारी रात्रीदेखील अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील २ हजार ११ हेक्टरवरील तूर, कपाशी, गहू, हरभरा, भाजीपाला…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी जळगाव उपविभागीय कार्यालयावर संतप्त पूरग्रस्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी धडक…