बाजार
सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड ही ‘मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था’ (एमआयआय) असून भारतीय भांडवली बाजार संरचनेचा एक भाग आहे.
दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०२.८० अंशांनी घसरून ८२,३५२.६४ पातळीवर स्थिरावला.
Stock Market Today Updates: सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं.
शेअर बाजार गेल्या महिन्याभरात ‘अप आणि डाऊन’ अशी कोणतीही स्थिती दाखवत नाहीत. कोणता शेअर विकत घ्यायचा याचा निर्णय घेताना दोन…
देव समूहाची स्थापना वर्ष १९७७ मध्ये झाली. कंपनी पहिल्यापासून भारतातील एक दर्जेदार पॉलिमर कंपाउंडर म्हणून ओळखली जाते.
सोमवारच्या सत्रातील तेजीसह, प्रमुख निर्देशांक हे आता १ ऑगस्ट रोजी स्थापित केलेल्या सार्वकालिक उच्च पातळीपासून जेमतेम अर्धा टक्क्यांच्या अंतरावर आहेत.
फ्रँकलीन टेम्पलटन इंडिया ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा संक्षिप्त अहवाल हाती आला. ट्रस्टीशिप कंपनीच्या संचालकाच्या नावात स्वतंत्र संचालक म्हणून प्रदीप शहा हे…
आताच्या घडीला तेजीच्या गोविंदांनी ‘निफ्टी’वर २४,००० चा भरभक्कम पाया रचला असून, २४,६५०च्या पहिल्या अडथळ्याचा थर पार करण्यात ते यशस्वी ठरले…
बँकेच्या छोट्याशा कर्मचाऱ्याने बँक बुडवली असा किस्सा काही निराळाच.
कंपनी ब्राझील, बांगलादेश, जर्मनी, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, सीरिया, थायलंड, यूएसए, व्हेनेझुएला आणि व्हिएतनाम यासह ७० देशात कार्यरत आहे.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या जॅक्सन होल बैठकीतील बहुप्रतीक्षित भाषणापूर्वी जागतिक भांडवली बाजारांमध्ये संमिश्र कल शुक्रवारी निदर्शनास आला.