
भाईंदर मध्ये पठाण चित्रपटाचा खेळ रद्द करण्यासाठी बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहात तुफान राडा केला असल्याची घटना घडली आहे.
वसई, विरार शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटिल बनला आहे
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या ग्रामसुरक्षा दलाची सुरवात करण्यात आली आहे.
नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोड वरील रस्त्यावर पाण्याच्या टॅंकरची दुचाकीला धडक बसली आहे. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
परदेशात वैद्यकीय पदवी संपादन केलेल्या हरियाणातील एक तरुणी मुंबईतील एका रस्त्यावर विपन्नावस्थेत आढळली होती.
मीठ तयार होण्यास पाण्याची डिग्री तयार होत नसल्याने त्याचा परिणाम हा मीठ उत्पादनावर होऊ लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील पोपटी हा प्रसिध्द खाद्य प्रकार. मडक्यामध्ये शेंगा आणि चिकन टाकून त्या चुलीवर शिजवून पोपटी बनवली जाते.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागांत अजूनही अनेक वर्षे जुन्या असलेल्या इमारती आहेत.
वसई, विरारच्या ग्रामीण भागातील ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनेस २४ मे २००५ रोजी मान्यता मिळाली होती.
आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ उसळत आहेत. अद्याप आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही
वीज चोरीचे वाढते प्रमाण यामुळेही महावितरणला मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
वसई, विरार शहरात वीज चोरीला आवर घालण्यासाठी महावितरणने वीज चोरी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. नऊ महिन्यांत शहरांत २…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.