संपादकीय
...इतर देशांतील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत सुनावणारे आपण तसेच आरोप आपल्यावर होतात, तेव्हा अजिबात सहनशील नसतो याचे मासले कित्येक आहेत.
काही संशय असल्यास अमेरिकेच्या भारतातील आस्थापनांवर थेट कारवाई करण्याची हिंमत आपणही दाखवायला हवी. तसे न करता साप म्हणून भुईस किती…
...देश चालवण्याइतके कौशल्य ना जोलानी याच्याकडे आहे ना तितका पाठिंबा त्याला आहे...
देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या मते आपली वार्षिक वाढ सात टक्क्यांपेक्षा कमी असू शकेल. त्यामुळे सरकारचे न ऐकता, शहाण्या शिक्षकाप्रमाणे रिझर्व्ह बँक…
समृद्ध परंपरा जपतानाच इतर भाषांमधले शब्द आत्मसात करत आणखी श्रीमंत होत गेलेल्या मराठीने जगण्यामधले नवे प्रवाहही सामावून घेणे थांबवले आहे…
मुख्यमंत्रीपदाने दिलेल्या आणि हे पद देणाऱ्या भाजपच्या ‘महाशक्ती’कडून मिळत असलेल्या अशा दोन्ही आधारांविना आता शिंदे यांना पक्ष पुढे न्यावा लागेल...
नाणार, वाढवणसारखे प्रकल्प मार्गी लावण्यासह महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवून दाखवणे आणि राज्याची तिजोरी योग्यरीत्या जपणे यांखेरीज सामाजिक मुद्द्यांकडेही आता लक्ष द्यावे…
केंद्रातील सत्ताधारी पक्ष कोणताही असो. त्या पक्षाच्या दिल्लीश्वरांसाठी आपल्या पक्षाच्या राज्यशाखा आपल्यावर किती अवलंबून आहेत हे अनुभवण्यासारखा दुसरा आनंद नसतो.…
यावेळी निवडणुकीत कोणतीही लाट नव्हती. तरीही लाटेतील निवडणुकांपेक्षा अधिक एकतर्फी मतदान झालेले असल्याने विरोधकांनी त्याबाबत संशय घेणे अतर्क्य नाही...
पदरात काहीही पडत नसले तरी, सत्ताधीश जुन्या भ्रष्टांना पावन करून घेणारे असले तरी हा वर्ग फक्त ‘आपल्या’ (?) विचारांचे सरकार…
बहिणी आहेतच एवढ्या लाडक्या तर त्यांनी आपल्या बरोबरीने विधिमंडळात बसावे असे भाऊरायांना कधीही का वाटत नाही?