पोलोराइडचे सनग्लासेस
उन्हाळ्यात खास डोळ्यांच्या संरक्षणासाठी म्हणून आपण गॉगल्स वापरतो. परंतु अनेकदा हा गॉगल चांगल्या कंपनीचा नसल्याने डोळ्यांना त्रास होतो. खास उन्हाळ्यातील किरणांपासून बचाव करण्यासाठी पोलोराइडने नवीन सनग्लासेस आणले आहेत. या गॉगल्समुळे उन्हापासून पुरेपूर संरक्षण होईल असा दावा कंपनीने केलेला आहे. विविध रंगात हे गॉगल्स उपलब्ध असून, तुमच्या आवडत्या वेस्टर्न आऊटफिटला अगदी साजेसे असेच आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2013 रोजी प्रकाशित
शॉपिंग : पॅराशूटचे ‘समर फ्रेश’ बॉडी लोशन
समर फ्रेश नावाचे पॅराशूटचे अॅडव्हान्स्ड बॉडी लोशन महिलांची सुंदर त्वचा सदा ताजीतवानी व निरोगी राखण्यास मदत करते. यामध्ये नारळाचा रस आणि पुदिनाचा नसíगक थंडावा यांचे मिश्रण असलेले हे लोशन आपली त्वचा टवटवीत आणि निरोगी राखण्यास समर्थ आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 15-02-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopping parachute summer fresh body lotion