19 October 2018

News Flash

न्यारी न्याहारी : पोळीचा मसालेदार केक

कांदा, टोमॅटो आणि भाज्या चिरून घ्याव्यात. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्याव्यात.

मस्त मॉकटेल : टी टाइम मॉकटेल

आता एका ग्लासमध्ये ग्रीन टी, लवेंडर सिरप, लिंबू रस आणि जिंजर बीयर घाला.

सॅलड सदाबहार : देशी सॉम – टॉम  सॅलड

बँकॉकमध्ये कुठेही फिरलात तर तुम्हाला हे सॅलड प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये किंवा रस्त्यावरच्या लहान स्टॉल्समध्येही मिळेल.

खाद्यवारसा : काकडीची कोशिंबीर

प्रथम काकडी किसून घ्यावी, केळं बारीक कापून घ्यावं. मोहरी, साखर व मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात.

न्यारी  न्याहारी : इडली भेळ

उरलेल्या इडलीचे काय करावे, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यावर पर्याय म्हणून ही इडली भेळ.

सकस  सूप : वाटाणा सूप

कांदा बारीक चिरून घ्या. एका भांडय़ात लोणी घालून तो परतून घ्या. आता यात मटार घालून २-३ मिनिटांसाठी परतून घ्या.

सॅलड सदाबहार : राजगिरा सॅलड

सगळ्यात आधी दूध गरम करून घ्या. कोमट होईपर्यंत बाजूला ठेवा. फळं सोलून त्याचे बारीक तुकडे करून घ्या.

न्यारी न्याहारी : केळ्याचे  झटपट काप

आता एका पसरट भांडय़ात तूप तापवून त्यात हे काप लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

सकस सूप : लिंबू-कोथिंबीर सूप

व्हेजिटेबल स्टॉक म्हणजे भाज्यांचा अर्क उतरलेले पाणी. सूप्समध्ये साधे पाणी घातल्यास अनेकदा त्यातील घटक पदार्थाची चव उतरते.

सॅलड सदाबहार : शहाळ्याचं सॅलड

शहाळ्यातली मलई काढून घ्या. मलई अगदी पातळ नको आणि अगदी जाडही नको.

खाद्यवारसा : कोळंबीचे सुके

कांदा बारीक चिरून त्यात सुके मसाले व तेल घालून चुरून घ्या.

न्यारी न्याहारी : उपमा कटलेट्स

उपमा फुकट घालवण्यापेक्षा त्यापासून एक भन्नाट नाश्त्याचा पदार्थ बनवला तर? आज हेच उपमा कटलेट.

सकस सूप : स्प्रिंग सूप

सगळ्या भाज्या (लसूणसुद्धा) नीट निवडून धुऊन कुकरमधून उकडून घ्या.

सॅलड सदाबहार : मशरूम आणि मिरपूड सॅलड

पिवळा बलक स्टीलच्या वाटीत काढा. तो चांगला पांढरट होईपर्यंत चमच्याने किंवा ब्लेंडरने फेटून घ्या.

खाद्यवारसा : टोमॅटोचे पिठले

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल तापायला ठेवा. त्यात मोहरी, हिंग घालून कांदा परता.

न्यारी न्याहारी : रवा टोस्ट

रव्यामध्ये दही आणि बाकीचे सर्व साहित्य मिसळावे. हे सगळे छान एकजीव करून दहा मिनिटांसाठी ठेवून द्यावे.

सकस सूप : क्रीम ऑफ पालक

पहिल्यांदा पालक निवडून धुऊन घ्या.

सॅलड सदाबहार : पंचमी सॅलड

कोणताही कलाकार आपल्या कलाकृती बनवताना काही प्रेरणा डोळ्यासमोर ठेवत असतो.

न्यारी न्याहारी : पौष्टिक गोड सँडविच

सगळ्यात आधी खजूर, अंजीर, मनुका यांचे बारीक तुकडे करून घ्या.

खाद्यवारसा : गुळाचे शंकरपाळे

कणकेमध्ये गरम तुपाचे मोहन घालावे आणि तूप कणकेला चांगलेच चोळावे.

सकस सूप : व्हेज क्लियर सूप

कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. सेलेरीची पानेसुद्धा बारीक चिरा. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्या किंवा बारीक तुकडे करा.

सॅलड सदाबहार : शेवग्याच्या शेंगांचं सॅलड

कांदापात बारीक चिरून घ्या. शेवग्याच्या शेंगा प्रेशर कुकरमध्ये मिठाच्या पाण्यात वाफवून घ्या.

खाद्यवारसा : चुरम्याचे लाडू

हे लाडू सणासुदीला मुद्दाम केले जातात. श्रावण सोमवारी किंवा गौरी-गणपतीला हा एक खास नैवेद्य असतो.

त्रिकोणी तनाचा चटकदार मनाचा!

कुठले पदार्थ कधी खावेत याचे काही ठोकताळे आहेत. प्रहरानुसार पदार्थ खाण्याची पद्धत आहे.