जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास कॉमन झाला आहे. मग छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे तसेच भूक न लागणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरु होतात. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पित्ताचे नेमके प्रकार किती ते जाणून घेऊयात…पाहा व्हिडीओ

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health special what exactly is bile how many types of it find out scj
First published on: 04-03-2024 at 16:32 IST