बाजरीचे उंडे हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ. लोकसत्ता पूर्णब्रह्मच्या माध्यमातून हा पदार्थ कसा तयार करायचा याची कृती मंजिरी कपडेकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही हा पदार्थ घरी कसा तयार करायचा, याची माहिती घेऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to cook bajriche unde