मन्या बायकोसोबत एका कार्यक्रमात गेलेला असतो…
होस्ट : तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत.
ऑप्शन ‘A’ तुम्हाला बायकोसोबत सहा महिने एका बंद खोलीत राहायचं आहे.
तुम्ही यात यशस्वी झालात, तर तुम्ही सहा कोटी जिंकू शकता.
आणि ऑप्शन ‘B’…
मन्या : ऑप्शन बी! ऑप्शन बी! ऑप्शन बी!