• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. are you suffering from insomnia then drink a cup of this tea before going to bed at night sap

निद्रानाशाच्या समस्येने त्रास्त आहात? मग रात्री झोपण्यापूर्वी घ्या ‘हा’ एक कप चहा

Cinnamon Tea Benefits: झोपण्याचा प्रयत्न करूनही काहींना झोप येत नाही. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी दालचिनीचा चहा घेऊ शकता.

Updated: June 7, 2025 14:18 IST
Follow Us
  • Are you suffering from insomnia Then drink a cup of this tea before going to bed at night
    1/9

    हल्ली धावपळीच्या काळात लोकांमध्ये निद्रानाशानी समस्या सामान्य झाली आहे. बरेच लोक वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    परंतु झोपण्याचा प्रयत्न करूनही त्यांना झोप येत नाही. जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी दालचिनीचा चहा घेऊ शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    बहुतेक घरांमध्ये दालचिनीचा वापर अन्नाची चव वाढविण्यासाठी केला जातो. परंतु, तुम्ही त्याच्या मदतीने चहादेखील बनवू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    दालचिनीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिटंट्स असतात, जे तणाव कमी करतात आणि मनाला शांत करतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे अगोदर दालचिनीचा चहा घेतला, तर तुमचे शरीर तणावमुक्त होते. त्याच्या सेवनाने दिवसभराचा थकवाही कमी होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    रात्रीच्या वेळी वारंवार झोप न येण्याची समस्याही त्यामुळे दूर होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आणि फायबर, लोह, कॅल्शियम, तांबे, फॉस्फरस, मॅंगनीज व जस्त असे अनेक घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    दालचिनीचा चहा बनविण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करा. आता त्यात दालचिनीचा एक छोटा तुकडा घालून, तो मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळवू शकता. त्यानंतर हा चहा गाळून प्या. दालचिनीच्या या चहाचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Are you suffering from insomnia then drink a cup of this tea before going to bed at night sap

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.