Premium

युक्रेनबाबतच्या रशियाच्या नव्या सामरिक हालचाली या धमकीवजा इशारे की…?

युक्रेनविरोधातील युद्धात गेले वर्षभर अपेक्षित यश न मिळाल्याने रशियाने आपली चाल बदलल्याचे दिसत आहे…

Ukraine, Russia, war, Strategic Moves, weapons, Threatening, Warnings
युक्रेनबाबतच्या रशियाच्या नव्या सामरिक हालचाली या धमकीवजा इशारे की…? ( Photo Courtesy – Reuters )

कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियन सैन्य फेब्रुवारी, २०२२ मधे युक्रेनमधे शिरल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिका आणि नाटो राष्ट्रांनी रशियाविरुध्द छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) सुरू केल्याचा कांगावा सुरू केला. युद्ध सुरू होऊन जवळपास सव्वा वर्ष झाल्यानंतरही अपेक्षित यश न मिळाल्यामुळे, रशियाने २५ मार्च, २०२३ रोजी आपली टीएनडब्ल्यू (टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स- टीएनडबल्यु) बेलारूसमधे तैनात करण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय रशियन मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुतीन यांनी जाहीर केला. एका अहवालानुसार, रशियन अण्वस्त्रांची वाटचाल बेलारूसच्या दिशेने सुरू झाली आहे. १९९१ मध्ये झालेल्या सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर टीएनडब्ल्यू पहिल्यांदाच देशाबाहेर तैनात केले जात आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New strategic moves against ukraine by russia is that new threatening or warnings asj