देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे विश्वस्त कार्यवाह चंद्रकांत श्रीपाद डोंगरकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दूरसंचार विभागातून ते उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते. डोंबिवलीतील निवृत्त संघटना व इतर अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
First published on: 10-03-2016 at 01:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant dongarkar death in dombivali