Maha Kumbh goes digital: प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात छोट्याशा झोपडीत राहणारे विजयपुरी बापू हे नागा साधू आहेत. यांच्याकडे फक्त एक स्मार्टफोन आहे. सध्या ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांशी झगडत आहेत. बापू म्हणतात, “मी माझ्या फोनवर भजनं ऐकतो आणि फोटो काढतो. मात्र, इंटरनेट नसल्यामुळे मी कुंभसाठी तयार केलेल्या कोणत्याही अॅप्सचा वापर करू शकत नाही.” यंदा उत्तर प्रदेश सरकारने डिजिटल क्रांतीच्या दिशेने मोठं पाऊल उचलत ‘डिजिकुंभ’ उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण कुंभमेळ्याच्या मैदानात प्रगत डिजिटल पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित यंत्रणा आणि सुरक्षा व व्यवस्थापनासाठी आधुनिक साधनांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा