लोकसत्ता विश्लेषण हे लोकसत्ता डॉटकॉमद्वारे सुरु केलेले एक खास सदर आहे. या सदरामध्ये दर दिवशी काही ठराविक लेख प्रसिद्ध होतात. प्रसिद्ध होणाऱ्या या लेखांमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या चालू घडामोडींसंबंधित बातम्यांची माहिती सविस्तरपणे दिली जाते. चालू अपडेट्स व्यतिरिक्त अन्य महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरील लेख देखील या सदरामध्ये वाचकांना वाचायला मिळतील. एखादी घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती फार कमी वेळा उपलब्ध असते. त्या ठराविक घटनेविषयीची तपशिलवार माहिती वाचकांना लोकसत्ता विश्लेषण सदरामध्ये मिळू शकते. यामध्ये राजकारण, मनोरंजन, अर्थकारण, टेक-ऑटो, इतिहास, समाजकारण अशा अनेक विषयांवर लेख वाचण्यासाठी उपलब्ध आहे. यातील काही लेख वाचण्यासाठी वाचकांना लोकसत्ता डॉटकॉमचे सबस्क्रीप्शन घ्यावे लागेल.Read More
Sapiosexuality: त्यांच्यासाठी आपल्या जोडीदारातील शारीरिक आकर्षण किंवा भावनिक गुंतवणुकीपेक्षा त्याच्याबरोबरचा मानसिक- बौद्धिक संवाद आणि विचारांची सखोलता महत्त्वाची असते.
वाघांच्या जन्माची ज्या गांभीर्याने नोंद घेतली जाते, त्या गांभीर्याने वाघांच्या मृत्यूची नोंद केली जात नाही. अगदी केंद्र सरकारच्या संस्थादेखील वाघांच्या…
गोलन पठाराचा प्रदेश सुपीक असल्यामुळे अर्थकारणाच्या दृष्टीनेही हा परिसर महत्त्वाचा आहे. पठाराच्या पश्चिमेकडील भाग इस्रायलने तोडून आपल्याकडे घेतल्यानंतर तेथे शेती,…
Mosque temple disputes in India सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१२ डिसेंबर) देशभरातील दिवाणी न्यायालयांना कोणत्याही प्रार्थनास्थळाच्या मालकीला आव्हान देणारे नवीन खटले…
Water availability figure India केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला; ज्यात देशात उपलब्ध पाणीसाठा किती? यासंबंधीची आकडेवारी…