scorecardresearch

डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
Why Chhatrapati Shivaji Maharaj left Rajgad and chose Raigad as his capital? What is the equation behind this?
विश्लेषण : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून राजधानीचे ठिकाण रायगड का निवडले? काय होते यामागील समीकरण? प्रीमियम स्टोरी

शिवराज्याभिषेक सोहळा २०२३ : इंग्रज, पोर्तुगीज यांचे या समुद्री व्यापाराच्या रक्षणासाठी असलेले नौदल सक्षम होते. त्याच वेळी मात्र स्थानिक राजसत्ताना…

Who is exactly invent the tradition of kissing?
विश्लेषण: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ? प्रीमियम स्टोरी

Who invented the tradition of kissing? परंतु नवीन संशोधनाने भारतात चुंबन विकसित झाले या संशोधनाला आव्हान दिले आहे.

The beginning of Iran-Afghanistan war
विश्लेषण: रशिया – युक्रेन नंतर इराण – अफगाणिस्तान युद्धाची चाहूल? काय आहे नेमके प्रकरण? प्रीमियम स्टोरी

2023 Afghanistan–Iran clash: १८७२ साली ब्रिटिशांच्या पुढाकाराने इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा ठरविण्यात आली होती.

ISROs new satellite
विश्लेषण :ISRO GSLV Launch: भारतीय संशोधकांनी तयार केलेल्या पहिल्या आण्विक घड्याळासह इस्रोच्या नव्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले प्रीमियम स्टोरी

महत्त्वाची बाब म्हणजे यात भारतात तयार करण्यात आलेल्या अॅटोमिक घड्याळाचा वापरही यात करण्यात आला आहे.

New and old parliament buildings
विश्लेषण: नव्या- जुन्या संसद भवनांच्या वेगवेगळ्या आकारामागील समीकरण काय? प्रीमियम स्टोरी

या इमारतीची स्थापत्य रचना मध्यप्रदेश येथील योगिनी मंदिरावरून घेण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु, हे सिद्ध करणारे कोणत्याही प्रकारचे दस्ताऐवज आज…

Tipu Sultan
विश्लेषण: टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास ! प्रीमियम स्टोरी

Tipu Sultan बंडखोरांना देण्यात येणाऱ्या शिक्षेत जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा समावेश होता. त्याने धर्मांतरितांचे बळजबरीने म्हैसूर येथे स्थलांतर केले.

Sengol sceptre with Nandi and Lakshmi
विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी? प्रीमियम स्टोरी

Sengol sceptre लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. या देवीचा वास ज्या ठिकाणी असतो, त्याठिकाणी सदैव आनंद व सुख नांदते. याच…

Deepfake technology is becoming dangerous!
विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध? प्रीमियम स्टोरी

एका पीडितेने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार व्हिडीओत दाखवलेले शरीर तुमचे नसले तरी ते तुमचेच आहे असे दाखविले जाते, हे देखील तुमच्या मर्यादांचे…

Mohammad-Bin-Tughlaq and Token currency
विश्लेषण: मोहम्मद बिन तुघलकला ‘लहरी मोहम्मद’ का म्हणायचे? जितेंद्र आव्हाडांनी थेट नोटबंदीच्या निर्णयाशी त्याचा संबंध का लावलाय? प्रीमियम स्टोरी

त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे प्रजेत ‘वेडा मोहम्मद’ ही त्याची प्रतिमा अधिकच दृढ झाली होती.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या