संजय लीला भन्सालीच्या आगामी ‘गब्बर’ या चित्रपटात करिना कपूर डान्स करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

करिना कपूर ‘गब्बर’च्या सेटवर असतानाची छायाचित्रे सोशल मिडियामध्ये सध्या दिसत आहेत. दिवाळ सणावर आधारित असलेल्या गाण्यावर करिना ठुमके लावणार असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘गजनी’ आणि ‘हॉलीडे’ चा दिग्दर्शक ए आर मुरुगदोस लिखित ‘गब्बर’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि श्रुती हसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kareena shoots a dance number for gabbar