बायकोला बरं वाटत नसल्याने नवरा तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपाउंडर ताप चेक करण्यासाठी जिभेखाली थर्मामीटर धरायला देते

आणि तोंड बंद ठेवायला सांगते.

नवरा शांतपणे हे सगळं बघत असतो,

न राहून तो डॉक्टरांना विचारतो,

“ही जी वस्तू आहे ती केवढ्याला येते?”

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke husband wife and doctor marathi joke hasa dd