शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले अमोल कोल्हे यांनी बाजी मारत धक्कादायक निकाल दिला आहे. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला आहे. शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंची जात काढल्याने चर्चा रंगली होती. यानंतर अमोल कोल्हे यांनी मी शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचं उत्तर दिलं होतं. (छायाचित्र सौजन्य :कृष्णा पांचाळ) अमोल कोल्हे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह (छायाचित्र सौजन्य :कृष्णा पांचाळ)
Lok Sabha election 2019 : शिरुरमध्ये डॉ.अमोल कोल्हे विजयी
अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला आहे
Web Title: Loksabha election 2019 results dr amol kolhe win