• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebs and their kids watch beauty and the beast musical

बॉलिवूड सेलिब्रिटींनी बच्चेकंपनीसह लुटला संगीतमय ‘ब्युटी अॅण्ड दी बिस्टचा’ आनंद

October 23, 2015 16:15 IST
Follow Us
  • डिस्नेच्या 'ब्युटी अॅण्ड दी बिस्ट' या रंगमंचावरील संगीतमय नाटकाचे मुंबईत खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद लुटण्यासाठी अभिनेता इमरान हाश्मी, दिग्दर्शक कबिर खान, संजय दत्तची पत्नी मान्यता इत्यादींनी आपल्या मुलांसह हजेरी लावली. त्याचबरोबर अनेक नामवंत मंडळीबरोबर 'डिस्ने इंडिया'चे व्यस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर, पत्नी विद्या बालन आणि भाऊ आदित्य रॉय कपूरसह उपस्थित होते.
    1/

    डिस्नेच्या 'ब्युटी अॅण्ड दी बिस्ट' या रंगमंचावरील संगीतमय नाटकाचे मुंबईत खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आनंद लुटण्यासाठी अभिनेता इमरान हाश्मी, दिग्दर्शक कबिर खान, संजय दत्तची पत्नी मान्यता इत्यादींनी आपल्या मुलांसह हजेरी लावली. त्याचबरोबर अनेक नामवंत मंडळीबरोबर 'डिस्ने इंडिया'चे व्यस्थापकीय संचालक सिद्धार्थ रॉय कपूर, पत्नी विद्या बालन आणि भाऊ आदित्य रॉय कपूरसह उपस्थित होते.

  • 2/

    अभिनेता इमरान हाश्मी पत्नी परवीन आणि मुलगा अयानसह उपस्थित होता. (छाया – वरिंदर चावला)

  • 3/

    संजय दत्तची पत्नी मान्यता इक्रा आणि शाहरान या आपल्या जुळ्या मुलांसह आली होती. (छाया – वरिंदर चावला)

  • 4/

    दिग्दर्शक फराह खान अनया, सिझर आणि दिवा या आपल्या तिळ्यांसह उपस्थित होती. (छाया – वरिंदर चावला)

  • 5/

    दिग्दर्शक कबिर खान आणि मिनी माथुर आपल्या पाल्यांसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)

  • 6/

    मंदिरा बेदी, पती राज कौशल आणि मुलगा वीर. (छाया – वरिंदर चावला)

  • 7/

    अभिनेता, दिग्दर्शक अमोल गुप्ते मुलगा पार्थो आणि पत्नीसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)

  • 8/

    'बर्फी' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू बच्चेकंपनीसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)

  • 9/

    ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि तन्वी आझमी. (छाया – वरिंदर चावला)

  • 10/

    दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, पत्नी सुनिता आणि मुलासह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)

  • 11/

    मधुर भांडारकर पत्नी आणि मुलीसह उपस्थित होते. (छाया – वरिंदर चावला)

  • 12/

    सिद्धार्थ रॉय कपूर आणि भाऊ आदित्य रॉय कपूर. (छाया – वरिंदर चावला)

  • 13/

    अभिनेत्री विद्या बालन (छाया – वरिंदर चावला)

Web Title: Bollywood celebs and their kids watch beauty and the beast musical

IndianExpress
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • ‘Heavy slap to US’: Iran’s Khamenei warns of repeat strikes in first reaction since ceasefire
  • Tiger follows child to Ranchi house, jumps in through window; leads to hours-long rescue operation
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
  • What happened when missiles rained down in Israel: An account from Indians working there
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.