• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chala hawa yeu dya team in paris

चला हवा येऊ द्या : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • लंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला. चला हवा येऊ द्याच्या मागच्या आठवड्यातील भागांमध्ये आपण पाहिलं की थुकरवाडीतली ही इरसाल मंडळी लंडनला पोहोचली होती. लंडनमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलीशी गुलाब अर्थात भाऊ कदमचं लग्न लागणार आहे.
    1/7

    लंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला. चला हवा येऊ द्याच्या मागच्या आठवड्यातील भागांमध्ये आपण पाहिलं की थुकरवाडीतली ही इरसाल मंडळी लंडनला पोहोचली होती. लंडनमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलीशी गुलाब अर्थात भाऊ कदमचं लग्न लागणार आहे.

  • 2/7

    मुलीच्या भावाने सारखपुड्याची भेट म्हणून या वऱ्हाडाला पॅरिसच्या सफरीला पाठवलं आहे. लग्नाची पुढची तयारीही पॅरिसमध्ये होणार आहे. आता पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण या लंडनवाल्या नकटीच्या लग्नातही सतराशे विघ्न आहेतच. या लग्नसोहळ्याची धमाल आपण येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात पाहाणार आहोत.

  • 3/7

    विश्वदौऱ्यावर निघालेली चला हवा येऊ द्याची टीम येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २२ आणि २३ जानेवारीला, झी मराठीच्या प्रेक्षकांना घडवणार आहे पॅरिसची सफर.

  • 4/7

    पॅरिसचा आयफेल टॉवर, शॅतो दे शॅन्तेली पॅलेस, फ्रॅगोनार्ड परफ्युम म्युझियम अशा वेगवेगळ्या ठिकाणांची सफर घर बसल्या तुम्हाला होणार आहे. गुलाब आणि अँजेलिना पॅट्रिकच्या लग्नसोहळ्यातले अनेक छोटे मोठे समारंभ आणि लग्नाची बोलणी पॅरिसच्या शॅतो दे शॅन्तेली या राजवाड्यात पार पडणार आहेत.

  • 5/7

    हा आगळावेगळा लग्नसोहळा अगदी खास मराठी पद्धतीने पार पडणार आहे तो सुद्धा भव्य दिव्य आयफेल टॉवरच्या साक्षीने.

  • 6/7

    जिथे मराठी तिथे झी मराठी म्हणत थुकरटवाडीतला गुलाब आणि त्याचं कुटुंब जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवत आहेत. दुबई, लंडननंतर पॅरिसला पोहोचलेली ही वारी इथेही धुमाकूळ घालणार आहे.

  • 7/7

    कॉमेडीचं हे वारं पॅरिसच्या गुलाबी हवेलाही गुदगुल्या करत आपल्या रंगात रंगवण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा या सोमवार आणि मंगळवारी पॅरिसमध्ये रंगणाऱ्या या आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्याची धमाल पाहायला विसरु नका.

Web Title: Chala hawa yeu dya team in paris

IndianExpress
  • ‘Very big one’: Donald Trump hints at trade deal with India after China pact
  • Need to discuss if socialist, secular should remain in Preamble: RSS Gen Secy Dattatreya Hosabale
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Think of how an old post may be problematic, then delete it’: New US Visa rule fuels student anxiety over social media
  • Revision of Bihar electoral rolls: Why, how
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.