• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. de dhakka movie fame actress look after 12 years avb

आता अशी दिसते ‘दे धक्का’मधील बाल कलाकार सायली

पाहा फोटो

October 14, 2019 19:03 IST
Follow Us
  • २००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'दे धक्का' चित्रपट मराठी चित्रपसृष्टीमधील हीट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात मकरंद अनाजपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांनी बाल कलाकरांची भूमिका साकारली होती. पण हिच लहानपणीची गौरी आता कशी दिसते हे माहित आहे का? चला पाहुया...
    1/6

    २००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'दे धक्का' चित्रपट मराठी चित्रपसृष्टीमधील हीट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात मकरंद अनाजपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य यांनी बाल कलाकरांची भूमिका साकारली होती. पण हिच लहानपणीची गौरी आता कशी दिसते हे माहित आहे का? चला पाहुया…

  • 2/6

    'दे धक्का' चित्रपटात गौरीने सायली ही भूमिका साकारली होती.

  • 3/6

    गौरीचे चित्रपटातील 'उगवली शुक्राची चांदणी' हे गाणे भलतेच गाजले होते. या गाण्याने गौरीला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

  • 4/6

    दे धक्का चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलेली सायली उर्फ गौरी आता २४ वर्षांची आहे.

  • 5/6

    ती सध्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

  • 6/6

    शिक्षणामुळे गौरी काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मात्र ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: De dhakka movie fame actress look after 12 years avb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.