• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. chala hawa yeu dya fame sagar karande family pics ssv

‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेची कुटुंबीयांसोबत दिवाळी

इंजीनिअर असलेल्या सागरला कलाकारांची मिमिक्री करण्याची भारी हौस. या कलेमुळेच २००२ साली त्याने अभिनयाचे धडे गिरवले.

October 30, 2019 10:03 IST
Follow Us
    • 'फु बाई फु', 'कॉमेडी एक्स्प्रेस', 'ढिंक चिका' या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या'मुळे प्रसिद्धीच्या झोतात आला.
    • या मालिकेत त्याने साकारलेली स्त्री पात्रे नेहमीच लक्षवेधी ठरली.
    • ‘स्त्री वेशात सागर माझ्यापेक्षाही खूप सुंदर दिसतो’, असे त्याची पत्नी सोनाली कारंडे हिचे मत तिने याच शोमध्ये बोलून दाखवले होते.
    • मागील वर्षीच सागर कारंडे याने स्वकमाईतून मुबंईत एक वन बीएचके फ्लॅट घेतलाय.
    • 1/5

      आपल्या व्यग्र वेळापत्रकातून सागर आपल्या कुटुंबीयांसाठी आवर्जून वेळ काढतो.

Web Title: Chala hawa yeu dya fame sagar karande family pics ssv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.