• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress megha dhade daughter photos ssj

जशी आई तशी लेक! पाहा मेघा धाडेच्या मुलीचे फोटो

Updated: September 9, 2021 00:46 IST
Follow Us
    • मेघा धाडे हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकाला आता नवीन राहिलेलं नाही. 'बिग बॉस मराठी'चं पहिलं पर्व गाजवणारी मेघा आज घराघरात पोहोचली आहे. (सौजन्य : सर्व फोटो मेघा धाडे इन्स्टाग्राम पेज)
    • 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून त्या शोच्या पहिल्या दिवसापासून मेघा चर्चेत होती. विशेष म्हणजे आजही तिची चर्चा चाहत्यांमध्ये रंगते.
    • मेघा सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. मेघा बऱ्याच वेळा इन्स्टाग्रामवर तिच्या कुटुंबीयांचे फोटो शेअर करत असते.
    • सध्या मेघासोबतच तिच्या मुलीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
    • मेघा अनेकदा तिच्या मुलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
    • मेघाच्या मुलीचं नाव साक्षी असून बिग बॉसच्या घरात असताना मेघाने तिच्या मुलीविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
    • मेघाप्रमाणेच साक्षी आतापासून चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.
    • साक्षीच्या स्मित हास्य आणि सौंदर्यामुळे अनेकांना भूरळ पडत आहे.
    • विशेष म्हणजे साक्षी कलाविश्वात पदार्पण करणार का असा प्रश्नदेखील चाहत्यांना पडला आहे.
    • मेघा लग्नाअगोदरच प्रेग्नंट राहिल्यामुळे ती कमी वयात आई झाली. या काळात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, मेघाने या संकटांवर मात करत स्वत: चे करिअर घडविले. वूटवरील बिग बॉस मराठीच्या अनसीनमध्ये तिने हर्षदा खानविलकरला याविषयी सांगितल्याचं पाहायला मिळतं.
    • मेघाने लग्न केलं असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये उपाध्यक्ष आहेत.
    • त्यांचं हे दुसरं लग्न असून त्यांनी एक मुलगादेखील आहे.
    • 1/15

      मेघाच्या कुटुंबीयांचा फॅमिली फोटो

    • 2/15

      मेघा आणि तिची लेक

    • 3/15

      (सौजन्य : सर्व फोटो मेघा धाडे इन्स्टाग्राम पेज)

Web Title: Marathi actress megha dhade daughter photos ssj

IndianExpress
  • India stresses on roadmap of permanent engagement, de-escalation to solve border issues with China
  • Woman raped in Kolkata law college, 3 men arrested
  • For first time in 2 decades, Uddhav, Raj Thackeray to come together to protest ‘Hindi imposition’ in Maharashtra schools
  • ‘India going to open up’: Trump on trade deal as Indian officials reach US; agri still a sticking point
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.