लग्नसराई सुरू झाली की नियोजित वधू साजशृंगार करण्यावर अधिक भर देते. पोशाख कसा असावा, त्यावर दागिने कोणते घालावेत, हेअरस्टाइल आणि मेकअप कसा करावा, असे असंख्य प्रश्न डोक्यात घोंघावत असतात. अनेकदा 'गुगल'वर सेलिब्रिटींचे ब्राइडल लूक पाहून थोडाफार अंदाज येतो. मराठीतील अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात कसा लूक केला होता, ते पाहुयात.. -
‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या मृण्मयी देशपांडेने ३ डिसेंबरला व्यावसायिक स्वप्नील राव याच्याशी लग्न केलं.
-
प्रार्थना बेहरे
-
वधूच्या रुपात प्रार्थनाचा साज
-
अक्षया गुरव
-
अक्षया गुरवचा रिसेप्शन लूक
-
नऊवारी साडीपासून दागिन्यांपर्यंत नेहाचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.
-
मृणाल दुसानिस
-
मृणाल दुसानिसचा रिसेप्शन लूक
-
बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत
-
रिसेप्शनसाठी शर्मिष्ठानेही लेहंग्याला पसंती दिली.
-
सखी गोखले व सुव्रत जोशी
-
सखीच्या पारंपरिक दागिन्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं.
-
श्रुती मराठे
-
मृण्मयी देशपांडे
-
बिग बॉस मराठी फेम सई लोकूर
-
मराठमोळ्या वधूच्या रुपात सई
-
बंगाली लग्नपद्धतीसाठी सईने केलेला बंगाली वधूचा पोशाख
-
धनश्री कडगावकर
-
अभिनेत्री मनवा नाईकने निर्माता सुशांत तुंगारे याच्याशी विवाह केला.
मृण्मयी देशपांडे ते नेहा पेंडसे.. पाहा मराठी अभिनेत्रींचा मनमोहक ‘ब्राइडल लूक’
लग्नसराई सुरू झाली की नियोजित वधू साजशृंगार करण्यावर अधिक भर देते.
Web Title: From neha pendse to mrunmayee deshpande marathi actress bridal look ssv