• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor fardeen khan new photos viral on internent sgy

फरदीन खानचा फॅट टू फिट प्रवास; सहा महिन्यात घटवलं १८ किलो वजन

बॉलिवूड अभिनेता फरदीन खान पुन्हा एकदा चर्चेत आहे

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेता फरदीन खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. (Photos: Express / Instagram)
    1/11

    बॉलिवूड अभिनेता फरदीन खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. (Photos: Express / Instagram)

  • 2/11

    फरदीन खानमध्ये झालेला शारिरीक बदल पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

  • 3/11

    हेअर स्टायलिस्ट आलीम हकीमने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर फरदीन खानचे काही फोटो शेअर केले आहेत.

  • आलीम हकीने आधी चेहरा लपवला होता, पण नंतर जेव्हा तो फरदीन खान असल्याचं समोर आलं तेव्हा मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (Photo: Varinder Chawla)
  • फोटोमध्ये फरदीन खान पुन्हा एकदा आपल्या जुन्या फिट आणि स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (Photo: Varinder Chawla)
  • 4/11

    त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • डिसेंबर २०२० मध्ये फरदीन दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्या कार्यालयाबाहेर दिसला होता. यावेळी पहिल्यांदा त्यांचा फिट लूक समोर आला होता. (Photo: Varinder Chawla)
  • 5/11

    इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत फरदीनने आपण सहा महिन्यात १८ किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला होता. (Photo: Varinder Chawla)

  • 6/11

    "मला शारिरीकदृष्ट्या २५ वर्षांचं व्हायचं आहे. शरीर आणि मेंदूचं कनेक्शन भासलं पाहिजे. माझ्या वाचनात हे आलं होतं. त्यानंतर मी योग्य आणि सकस आहार घेत आहे. याशिवाय योग्य व्यायाम करतो आहे. गेल्या सहा महिन्यात मी १८ किलो वजन कमी केलं असून अजूनही ३५ टक्के भाग पूर्ण करायचा आहे. आम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करतो तिथे चांगलं दिसणं अपेक्षित आहे," असं फरदीनने मुलाखतीत सांगितलं होतं.

  • 7/11

    फरदीनला याआधी आपल्या जाडेपणामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. २०१६ मध्ये व्हायरल फोटोवरुन त्याची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर त्याने आपल्याला कोणतीही लाज वाटत नसून आनंदी जगत असल्याचं ट्विट केलं होतं.

  • 8/11

    फरदीन खानने १९९८ मध्ये प्रेम अगन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नो एन्ट्री, प्यार तुने क्या किया, जंगल असे अनेक हिच चित्रपट त्याच्या नावावर आहेत. २०१० मध्ये आलेल्या 'दुल्हा मिल गया' या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. १० वर्षांनी फरदीन खान पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.

Web Title: Bollywood actor fardeen khan new photos viral on internent sgy

IndianExpress
  • The Emergency, 50 years on: A father’s fight to ensure son’s death wasn’t lost in the darkness
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • India in touch with China on rare earth supply issue amid export curbs: MEA
  • Revision of Bihar poll rolls: Oppn fears many will be left out, questions timing
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.