-

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मुख्य पात्र स्वानंदी (तेजश्री) आणि समर यांचे लग्न होत आहे.
-
तेजश्री प्रधानने लग्नासाठीचा खास वधू लूक पोस्ट केला आहे. तिने याला ‘स्वप्नवत’ सौंदर्य म्हटले आहे.
-
लूकसाठी तेजश्रीने लाल आणि हिरव्या रंगाच्या संयोजनातील पारंपरिक शालू निवडला आहे.
-
शालूवर जड आणि आकर्षक सोनेरी जर, बुट्ट्यांचे नक्षीकाम उठून दिसत आहे.
-
हा लूक खास मालिकेतील तिची भूमिका स्वानंदी हिच्या लग्नासाठी साकारला गेला आहे.
-
मालिकेतील स्वानंदी-समर यांच्या लग्नामुळे कथानकात येणाऱ्या नव्या वळणाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
-
हा विवाह सोहळा अधिक भव्य दिसावा यासाठी गोव्यात काही भागांचे खास चित्रीकरण करण्यात आले आहे.
-
तेजश्रीच्या या राजस वधू सौंदर्याची आणि लूकची सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
Photos : ‘वीण दोघांतली ही तुटेना’तील स्वानंदीचा मराठमोळा लूक व्हायरल; लाल शालूने वेधले लक्ष
लाल-हिरव्या पारंपरिक शालूत तेजश्रीचे राजस सौंदर्य; जड मराठमोळ्या दागिन्यांनी वेधले लक्ष!
Web Title: Vin doghantali hi tutena swanandi actress tejashri pradhan red saree bridal look photshoot viral svk 05