-

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा अभिनेत्री श्वेता खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बीच व्हेकेशनचे काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोंमध्ये ती एका ब्राऊन प्रिंटेड बिकिनी टॉपमध्ये दिसत असून, तिचे केस वाऱ्यामुळे विस्कटलेले आहेत. या नैसर्गिक लूकमध्ये तिचे स्मित अत्यंत मोहक दिसत आहे.
-
तिच्या या बीच लूकला डार्क वेव्ही हेअरस्टाईलने अधिक आकर्षक बनवले आहे. वाऱ्यामुळे केस तिच्या चेहऱ्यावर आले आहेत.
-
पोस्टमध्ये श्वेताने ‘Lana Del Rey • West Coast’ या गाण्याची धून जोडली आहे, जी तिच्या मूडला आणि फोटोंतील वातावरणाला परफेक्ट पूरक ठरते आहे.
-
फोटोंसाठी तिने ‘Moment like these don’t need filters’ अशी अर्थपूर्ण कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोंत श्वेताचा लूक पूर्णपणे वेगळा आहे. तिने निळ्या रंगाची बेल बॉटम जीन्स घातली असून, त्यावर क्रॉप शर्ट परिधान केला आहे.
-
या फोटोंत श्वेता समुद्रकिनाऱ्यावर, लाटांनी भिजलेल्या वाळूवर उभी आहे. तिचा हा स्टायलिश आऊटफिट आणि पोज खूपच लक्षवेधी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता खरात/इन्स्टाग्राम)
Photos : बीच क्वीन! ‘या’ मराठी सौंदर्यवतीचा बोल्ड बीच लूक पाहून व्हाल थक्क
Shweta Kharat beach look : ‘नो फिल्टर’ कॅप्शनसह शेअर केले मनमोहक फोटो; पाहा तिचा स्टायलिश व्हेकेशन लूक!
Web Title: Marathi actress shweta kharat beach bold look vacation photoshoot viral svk 05