• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. international kiss day 2020 top 10 health benefits of kissing scsg

International Kiss Day 2020: जाणून घ्या किस केल्यामुळे होणारे दहा फायदे

International Kiss Day निमित्त जाणून घ्या किस केल्याचा आरोग्याला कशाप्रकारे होतो फायदा

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • आज आहे ६ जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय किसिंग डे. अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किसचा म्हणजेच चुंबनाचा वापर करतात. अगदी हातावर किस करण्यापासून ते कपाळावर आणि माथ्यावर किस करुन आपले प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र प्रेम व्यक्त करण्याबरोबरच किस करण्याचे अनेक फायदे आहेत असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. याचसंदर्भात आपण या खास गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो प्रातिनिधिक)
    1/10

    आज आहे ६ जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय किसिंग डे. अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी किसचा म्हणजेच चुंबनाचा वापर करतात. अगदी हातावर किस करण्यापासून ते कपाळावर आणि माथ्यावर किस करुन आपले प्रेम व्यक्त केलं जातं. मात्र प्रेम व्यक्त करण्याबरोबरच किस करण्याचे अनेक फायदे आहेत असं तुम्हाला सांगितल्यास आश्चर्य वाटेल. याचसंदर्भात आपण या खास गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

  • 2/10

    एका संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की रोमॅन्टीक कीस केल्यास २ ते ३ कॅलरलीज आणि इमोशनल किस केल्यास ५ कॅलरीज बर्न होतात. त्यामुळेच जितका दिर्घकाळ किस कराला तितक्या अधिक कॅलरी बर्न होतील असं सांगितलं जातं. म्हणजेच पर्यायाने वजन कमी होतं.

  • 3/10

    किस केल्याने शरीरामधील ऑक्सीटोसीनचं प्रमाण वाढतं. हे संप्रेरक शरीराला आराम देणाऱ्या संप्रेरकांपैकी महत्वाचे संप्रेरक आहे. या संप्रेरकामुळे उत्सर्जनामुळे आनंदाची भावना निर्माण होते. आणि एकंदरितच व्यक्तीला रिलॅक्स आणि आनंदी वाटू लागते.

  • 4/10

    किस केल्याने शरीरामध्ये रासायनिक बदल घोतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

  • 5/10

    किस केल्याने पुरुषाच्या शरीरामधून टेस्टेस्टेरॉनसारखी संप्रेरक त्याच्या स्त्रीच्या शरीरामध्ये जातात. यामुळे महिला पुरुषाकडे अधिक आर्षित होते आणि शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा निर्माण होते. त्याचप्रमाणे यामुळेच अ‍ॅड्रेनेलाइन संप्रेरक रक्तामध्ये मिसळते.

  • 6/10

    इमोशनल किस वाद संपवण्यासाठी फायद्याचा ठरतो असं नातेसंबंधांसंदर्भातील तज्ज्ञ सांगतात. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी किस हा उत्तम पर्याय आहे.

  • 7/10

    किस केल्याने जी संप्रेरक शरीरामध्ये निर्माण होतात त्यामुळे अस्वस्थतेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

  • 8/10

    किस केल्यामुळे शरीरातील लव्ह हार्मोन म्हणजेच ऑक्सिटोसीनचे शरीरामधील प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर रिलॅक्स होतं. त्याचवेळी शरीरामध्ये अ‍ॅड्रेनेलाइन संप्रेरकचं उत्सर्जन होतं. या संप्रेरकामुळे हृदयापासून रक्त शरीरभर फिरण्यासाठी म्हणजेच रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी मदत होते.

  • 9/10

    किस केल्याने आनंद मिळतो. मात्र यामागे कारण काय असेल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? किस करताना मेंदूमध्ये काही संप्रेरकांचे उत्सर्जन होतं. त्या संप्रेरकांमुळेच आनंद असल्याची भावना निर्माण होते. यामध्ये ऑक्सीटोसीन, डोपामाइन, सिरोटोनाइनसारख्या संप्रेरकांचा समावेश असतो.

  • 10/10

    चेहऱ्याचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम करणं गरजेचं असतं. किस करताना चेहऱ्यावरील ३० स्नायूंची हलचाल होते. यामुळे गालांचे सौंदर्य वाढण्यास मदत होतं.

Web Title: International kiss day 2020 top 10 health benefits of kissing scsg

IndianExpress
  • Three killed, dozens injured in stampede outside Puri’s Gundicha Temple during Rath Yatra festivities
  • Russia shoots down Ukraine’s F-16, pilot in ‘largest’ airstrikes; NATO scrambling jets
  • ‘She has broken a family of 40 years’: Kalyan Banerjee reacts to Mahua Moitra’s ‘misogyny’ jibe as TMC MPs clash over Kolkata rape case
  • ‘Golden time to remove socialism, secularism from Constitution’: Himanta joins debate on Preamble
  • Kolkata law college rape case: CCTV footage corroborates victim’s account, SIT expanded to 9 members
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.