• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. belly fat avoid these food during morning breakfast belly fat lose tips nrp

Belly Fat : नाश्त्यादरम्यान पोटाची चरबी वाढण्यासाठी ‘हे’ पदार्थ कारणीभूत!

August 28, 2021 14:12 IST
Follow Us
  • आरामदायी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खराब आहार यामुळे आता अनेक लोक लठ्ठ होत आहेत.
    1/16

    आरामदायी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खराब आहार यामुळे आता अनेक लोक लठ्ठ होत आहेत.

  • 2/16

    त्यासोबतच वर्क फ्रॉम होम, तासनतास एकाच स्थितीत बसून काम करणे, खाणे-पिणे टाळणे यासारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढला आहे.

  • 3/16

    विशेष म्हणजे ६५ टक्के तरुण हे वाढत्या वजनामुळे त्रस्त आहेत.

  • 4/16

    यातील अनेक जण हे वजन कमी करण्यासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियावर उपाय शोधत असतात.

  • 5/16

    तज्ज्ञांच्या मते, तुमचा आहार हा लठ्ठपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो.

  • 6/16

    लठ्ठपणा किंवा विशेषत: पोटाची चरबी कमी करणे हे खूप कठीण काम असते.

  • 7/16

    लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब आणि संधिवात यासारखे अनेक गंभीर आजार होतात.

  • 8/16

    पण व्यायामाबरोबरच तुमच्या आहारात बदल करून तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता.

  • 9/16

    पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळची न्याहारी किंवा नाश्ता.

  • जर तुम्ही सकाळच्या नाश्तामध्ये या गोष्टींचे सेवन करत असाल तर तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो.
  • 10/16

    आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, दररोज सकाळी नाश्त्यामध्ये तेल, मसाले किंवा तूप असलेले पदार्थ टाळावेत.

  • 11/16

    तसेच ज्यांना पोटावरील चरबी कमी करायची आहे त्यांनी नाश्त्यावेळी वेफर्स, पॉपकॉर्न किंवा ड्रायफ्रूट्स यासारख्या वस्तूंचे सेवन करु नये.

  • आपल्यातील अनेक जण ऑफिसला जातेवेळी सकाळी नूडल्स किंवा मॅगी खातात. मात्र हा नाश्ता शरीरासाठी निरोगी मानला जात नाही.
  • 12/16

    जे लोक लठ्ठ आहेत, त्यांनी नाश्त्यामध्ये फळांचा रस घेऊ नये. फळांच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढू शकतो.

  • 13/16

    सकाळी नाश्त्यात समोसे, वडा किंवा कचोरी यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे तुमच्या पोटावरील चरबी वाढू शकते.

  • 14/16

    केक किंवा चॉकलेट यासारखे गोड पदार्थामुळे पोटावरील चरबी वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर नाश्त्यामध्ये केक, चॉकलेट किंवा कुकीज यासारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Web Title: Belly fat avoid these food during morning breakfast belly fat lose tips nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.