• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. miraculous benefits of meditating before bed at night sap

रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करण्याचे चमत्कारी फायदे?

Meditation benefits: रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही २० मिनिटे आरामात ध्यान करा. ध्यान केल्याने पटकन झोप लागायला मदत मिळते.

December 18, 2024 03:14 IST
Follow Us
  • 20 minute Meditation benefits
    1/9

    रात्री झोपण्यापूर्वी केलेले २० मिनिटांचे ध्यान चार तासांच्या झोपेइतके असल्याचे म्हटले जाते. जेव्हा तुम्हाला अनेकदा रात्री तणावामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे झोप येत नाही आणि तेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी ध्यान केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    खरं तर झोपण्यापूर्वी ध्यान केल्याने तुमचे म शांत होते आणि शरीरावरही त्याचा खोल परिणाम होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    पण, झोपण्यापूर्वी ध्यान कसे करावे, त्याची पद्धत काय आहे आणि त्यानंतर सतत असे केल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगू. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही २० मिनिटे आरामात ध्यान करा. ध्यान केल्याने पटकन झोप लागायला मदत मिळते. खरं तर झोपेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे उपयुक्त आहे आणि यामुळे मानसिक शांतीदेखील मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    झोपण्यापूर्वी २० मिनिटे ध्यान करण्यासाठी सर्वात आधी खोलीतील लाईट बंद करा आणि नंतर डोळे मिटून घ्या. त्यानंतर मांडी घालून आरामात बसा आणि नंतर हळूहळू दीर्घश्वास घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    तुम्हाला तुमचे डोळे बंद ठेवावे आणि फक्त १० मिनिटे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. हे केल्यावर तुम्हाला शांतता जाणवेल आणि झोप येऊ लागेल. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    झोपण्यापूर्वी २० मिनिटे ध्यान करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो तुम्हाला शांत करतो. यामुळे मेंदूची विचार करण्याची गती कमी होते आणि त्यामुळे मानसिक शांती मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    याशिवाय फक्त २० मिनिटे ध्यान केल्याने तुमचा तणाव, चिंता कमी होऊ लागते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle
लाइफस्टाइल न्यूज
Lifestyle News

Web Title: Miraculous benefits of meditating before bed at night sap

IndianExpress
  • ‘Wonderful ride… expectations surpassed’: Shubhanshu Shukla, Astronaut No. 634, delivers first message aboard ISS
  • ‘Heavy slap to US’: Iran’s Khamenei warns of repeat strikes in first reaction since ceasefire
  • Tiger follows child to Ranchi house, jumps in through window; leads to hours-long rescue operation
  • Rajnath refuses to sign SCO draft statement: Significance, explained in 3 points
  • What happened when missiles rained down in Israel: An account from Indians working there
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.