• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. countless benefits of eating black chana daily sap

दररोज काळे चणे खाण्याचे अगणित फायदे

Benefits of kala chana: प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखले जाणारे काळे चणे आरोग्यासाठी तर फायदेशीर असतातच; पण ते चवीलाही तितकेच चविष्ट असतात.

March 7, 2025 14:42 IST
Follow Us
  • Countless benefits of eating black chana daily
    1/9

    स्वयंपाकघरातील औषधी मसाल्यांपासून ते कडधान्य आणि भाज्यांपर्यंत आहारातील विविधता आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यातील एक महत्त्वपूर्ण कडधान्य म्हणजे काळे चणे. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 2/9

    प्रोटीनचा एक उत्कृष्ट स्रोत म्हणून ओळखले जाणारे काळे चणे आरोग्यासाठी तर फायदेशीर असतातच; पण ते चवीलाही तितकेच चविष्ट असतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 3/9

    काळ्या चण्याचे दोन प्रकार आहेत, ज्यातील एक म्हणजे देशी चणे आणि दुसरे काबुली चणे. देशी जातीचे चणे गडद रंगाचे आणि बाहेरून खडबडीत दिसतात. तर, ‘काबुली’ चणे बाहेरून गुळगुळीत आवरण असलेले मोठे आणि हलक्या रंगाचे असतात. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 4/9

    देशी काळ्या चण्यामध्ये उच्च फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. काळ्या चण्यामधील विद्रव्य फायबर पित्त अॅसिड नियंत्रणात ठेवते आणि शरीराद्वारे शोषून घेण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. सुमारे ३/४ कप चणे दररोज आहारात समाविष्ट केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि एकूण कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसेराइड्स कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 5/9

    काळ्या चण्यामधील कार्बोहायड्रेट्स हळूहळू पचतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. हे इन्सुलिन प्रतिरोधात योगदान देते, ज्यामुळे टाईप -२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 6/9

    लोहाचा समृद्ध स्रोत म्हणून काळे चणे अशक्तपणाला प्रतिबंध करू शकतात आणि आपल्या ऊर्जेच्या पातळीला चालना देण्याची क्षमता त्यामध्ये असते. हे विशेषतः गर्भवती आणि स्तनपान करणार्‍या महिलांसाठी, तसेच वाढत्या मुलांसाठी फायदेशीर आहे. हिमोग्लोबिनच्या निर्मितीमध्ये लोह महत्त्वाची भूमिका बजावते, जे फुप्फुसांपासून शरीरातील सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 7/9

    फायबर पाचक मार्ग निरोगी ठेवते म्हणून पचनविकारांवर उपचार करण्यास ते मदत करते. आतड्यांवरील ताण कमी करून, फायबर बद्धकोष्ठतेचा धोका कमी करते. बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी रात्रभर पाण्यात चणे भिजवा आणि जिंजर पावडर व जिरा टाकून, सकाळी ते खा. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 8/9

    त्याव्यतिरिक्त हे त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. कारण- पेशींना ऊर्जा देणार्‍या मँगनीजच्या उपस्थितीमुळे वृद्धत्वाशी लढायला मदत मिळते. (फोटो सौजन्य: Freepik)

  • 9/9

    काळे चणे चेहरा स्वच्छ करण्यासाठीही वापरले जाऊ शकतात. त्यासाठी हळदीमध्ये चण्याची पेस्ट मिसळा आणि हे मिश्रण सकाळी तुमच्या चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटे तसेच सोडून, नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय चेहरा उजळवसही मदत करतो. (फोटो सौजन्य: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइल
Lifestyle

Web Title: Countless benefits of eating black chana daily sap

IndianExpress
  • Adding ‘socialist’, ‘secular’ to Preamble ‘sacrilege to spirit of sanatan’: V-P Dhankhar
  • Security guard of Kolkata law college where student was raped held, fourth arrest in case
  • At least 13 soldiers killed, 20 others injured in suicide attack in Pakistan: report
  • How “socialist” is Zohran Mamdani?
  • Actor Shefali Jariwala passes away at 42
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.